Honda amaze, Latest Marathi News
Honda Amaze Crash Test: भारत एनकॅप सुरु झालेले असले तरी ग्लोबल एनकॅपमध्ये कंपन्या आपल्या कार पाठवत आहेत. या GNCAP चे निकाल आले आहेत. ...
Honda Amaze : कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कारच्या कमतरतेसोबत अमेझचे नवीन अपडेटेड मॉडेल होंडाची विक्री वाढविण्यात मदत करू शकते. ...
Honda Elevate At CSD Stores : फक्त एलिव्हेटच नाही तर कँटीन स्टोअर डिपार्टमेंटमध्ये होंडा सिटी आणि अमेझ कॉम्पॅक्ट सेडान देखील मिळणार आहेत. ...
कार निर्माता कंपनी होंडा देशांतर्गत बाजारात आपले होंडा सिटी आणि होंडा अमेझ मॉडेल विकते. ...
होंडाच्या दुसऱ्या कोणत्या कारना एवढे यश जमले नाही ते अमेझ सेदानने मिळवून दिले आहे. ...
आता माध्यमांतील वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, होंडा भारतात एत कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. हे सेगमेंट वेगाने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये दर महिन्याला 35,000 हून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. ...
Diesel Cars: डिझेल इंजिन आगामी RDE नॉर्म्स पूर्ण करू शकत नाहीत, असे होंडा कार्स इंडियाचे सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी सांगितले. ...
होंडा कंपनी चारचाकी वाहनांसाठी नावाजलेली कंपनी आहे. पण, पुढच्या पाच महिन्यात होंडा कंपनी आपल्या लोकप्रिय डिझेल कार बंद करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...