lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

धावत्या बसचे ब्रेकफेल, प्रवाशांमध्ये धडधड वाढली; मात्र, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | Brake failure of running bus, panic among passengers; However, the vigilance of the driver averted disaster | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धावत्या बसचे ब्रेकफेल, प्रवाशांमध्ये धडधड वाढली; मात्र, चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला

बसमधील कोणत्याही प्रवाशांना कसलीही इजा पोहोचली नसल्यामुळे चालकाचे प्रवाशांनी कौतुक केले. ...

सापडलेला मोबाइल वापरणाऱ्याकडून ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारास अटक - Marathi News | A bribe of 5 thousand was taken for not filing a case, a case was filed against the police officer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सापडलेला मोबाइल वापरणाऱ्याकडून ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारास अटक

कायदेशीर कारवाई न करण्यासाठी ५ हजारांची लाच, सायबरच्या पोलिस अंमलदारावर गुन्हा ...

वसमतमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीस उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | In Vasmat, the bike thrashed by speedy tempo; One died on the spot, one seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीस उडवले; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता टेम्पो घेऊन पसार झाला ...

यंदा खरिप हंगामात हळद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता; कृषी विभागाचा अंदाज - Marathi News | This year turmeric and pigeon pea is likely to increase during kharif season; Estimates of the Department of Agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरिप हंगामात हळद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता; कृषी विभागाचा अंदाज

बियाणांच्या नियोजनाची तयारी सुरू ...

सातबारावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतली २० हजारांची लाच - Marathi News | The board officer took a bribe of 20,000 to maintain the change record on Satabara | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सातबारावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतली २० हजारांची लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बसस्थानक परिसरात रंगेहाथ पकडले ...

कशाला जायचे कुणाच्या प्रचाराला; रोहयो कामावर जाऊ पैसे कमवायला - Marathi News | Why go to someone's campaign; Rohyo goes to work to earn money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कशाला जायचे कुणाच्या प्रचाराला; रोहयो कामावर जाऊ पैसे कमवायला

१५६५ कामांवर २१६८५ मजूर ...

शेतकऱ्यांसोबत धोका, २३२ क्विंटल हरभऱ्याची परस्पर विक्री; खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यावर गुन्हा - Marathi News | Risk with farmers, mutual sale of 232 quintal gram; Offense against shopping center official | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांसोबत धोका, २३२ क्विंटल हरभऱ्याची परस्पर विक्री; खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यावर गुन्हा

हरभरा पिकाचे पैसे अद्याप बँक खात्यात जमा का झाले नाही? याची चौकशी शेतकऱ्यांनी केल्यानंतर उघडकीस आला प्रकार ...

हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी - Marathi News | Police seized 42 animals in Hingoli; Fodder, water within the Police Thane premises | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी

कोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत. ...