lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
Ravindra Jadeja: "आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट  - Marathi News |  Now you don't need my introduction because you are MLA from Jamnagar Posted by Ravindra Jadeja for wife Rivaba Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता तुला माझ्या परिचयाची गरज नाही कारण...", जडेजाची पत्नी रिवाबासाठी खास पोस्ट

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासाठी एक खास पोस्ट केली आहे. ...

भाजपच्या गुजरात यशामागचे ‘मराठी’ रहस्य; महाराष्ट्रातून आलेल्याला मोदींनी प्रदेशाध्यक्षपदी कसे बसवले? - Marathi News | 'Marathi' Secret Behind BJP's Gujarat Success; How did Modi select a person who came from Maharashtra C R Patil as the state president? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुजरात यशामागचे ‘मराठी’ रहस्य; महाराष्ट्रातून आलेल्याला मोदींनी प्रदेशाध्यक्षपदी कसे बसवले?

गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी बारीक नियोजन करणाऱ्या मराठी गृहस्थाला मोदींनी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते! त्यांचे नाव : सी. आर. पाटील! ...

Gujarat Election: 'या' नेत्यामुळे भाजपचा गुजरातमध्ये मोठा विजय; PM नरेंद्र मोदींनी दिले श्रेय - Marathi News | Gujarat Election: Big victory of BJP in Gujarat because of president CR Patil ; Credit given by PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' नेत्यामुळे भाजपचा गुजरातमध्ये मोठा विजय; PM नरेंद्र मोदींनी दिले श्रेय

Gujarat Election: सर्वजण गुजरात विजयाचे श्रेय PM मोदींना देत आहेत, पण मोदींनीच या नेत्याला सर्व श्रेय दिले आहे. ...

भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; १६ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश - Marathi News | Bhupendra Patel as Chief Minister of Gujarat; 16 ministers also included in the cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; १६ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

शपथविधीनंतर पंतप्रधान जनतेसमोर नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पटेल यांच्या मंत्रिमंडळाची भेट घेऊन त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली. ...

प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण... - Marathi News | Everything is justified in love and war...! BJP was afraid of anti-incumbency in Gujarat Election, but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्यार और जंग में सबकुछ जायज है...! भाजपला अँटी इन्कम्बन्सीची धास्ती होती, पण...

भारतीय जनता पक्षाचे  रणनीतिकार बुद्धिबळाचा पट मांडूनच बसलेले असतात! निवडणूक कोणतीही असो, पक्ष संपूर्ण शक्तिनिशीच मैदानात लढाईला उतरतो! ...

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, आज शपथ घेणार - Marathi News | Gujarat Chief Minister Bhupendra Patel will take oath today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, आज शपथ घेणार

हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी सुखविंदरसिंह सुक्खू ...

गुजरात विधानसभेत निवडून आलेल्या 40 आमदारांवर गंभीर गुन्हे; जाणून घ्या, सविस्तर...  - Marathi News | Serious crimes against 40 MLAs elected in Gujarat Assembly; Know, in detail... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभेत निवडून आलेल्या 40 आमदारांवर गंभीर गुन्हे; जाणून घ्या, सविस्तर... 

एडीआरच्या म्हणण्यानुसार, 182 नवीन आमदारांपैकी 40 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. ज्या 29 आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 20 आमदार भाजपचे आहेत. ...

गुजरात मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून हार्दिक पटेल यांचे नाव गायब? जाणून घ्या, कोणत्या 25 चेहऱ्यांना मिळू शकते स्थान! - Marathi News | gujarat new cabinet ministers name possible list of bhupendra patel cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून हार्दिक पटेल यांचे नाव गायब? 25 चेहऱ्यांना मिळू शकते स्थान

bhupendra patel cabinet : आता गुजरातमध्ये सर्वाधिक चर्चेची बाब म्हणजे भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना स्थान मिळणार आहे. ...