लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

प्रत्येक नगरपालिकेकडे सर्व साधनांनी युक्त मुक्तिधाम गरजेचे - रवी नाईक - Marathi News | Every municipality needs Mukti Dham with all facilities - Ravi Naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक नगरपालिकेकडे सर्व साधनांनी युक्त मुक्तिधाम गरजेचे - रवी नाईक

फोंडा नगरपालिकेच्या नूतनीकरण केलेल्या मुक्तीधामाचे लोकार्पण सोमवारी त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. ...

मडगावसह दक्षिण गोव्यात सर्वाधिक पाऊस - Marathi News | South Goa including Margaon receives the highest rainfall | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावसह दक्षिण गोव्यात सर्वाधिक पाऊस

आतापर्यंत सर्वाधिक जास्त पाऊस काणकोण केंद्रात नोंद झाला आहे तर सर्वात कमी पाऊस पेडणे केंद्रावर नोंद झाला आहे. ...

सांतीनेजमध्ये गटाराची संरक्षण भिंत कोसळली; देवस्थान तसेच नागरिकांना धोका - Marathi News | Gutter slab collapses due to Smart city negligence near Tad Mad, St Inez | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतीनेजमध्ये गटाराची संरक्षण भिंत कोसळली; देवस्थान तसेच नागरिकांना धोका

पणजी स्मार्ट सिटीची कामे ७ जून पर्यंत संपविण्याचे आदेश स्मार्ट सिटीला दिले होते. त्यामुळे घाईगडबडीत तसेच बेजबाबदार पणाने काम  केल्याने ही संरक्षण भिंत कोसळली आहे. ...

राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; ठिकठिकाणी झाडांची पडझड  - Marathi News | Heavy rains in the state, flooding in many places; Fall of trees in places  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात मुसळधार, अनेक ठिकाणी पूरस्थिती; ठिकठिकाणी झाडांची पडझड 

तसेच हवामान खात्याने लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे... ...

गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट - Marathi News | Newly elected Congress Goa MP Viriato Fernandes met Rahul, Sonia Gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

विरियातो यांचे दोघांनीही या विजयाबद्दल अभिनंदन करुन काँग्रेसने दक्षिण गोव्यात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकी दिली. ...

विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन - Marathi News | Fed up with various diseases, the old man took the extreme step ended his life by drinking poison | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन

मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, त्या भाकभाट राय येथील रहिवाशी आहेत ...

बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात - Marathi News | It is expensive for the corporator to discipline the market at night | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाजारकरांना रात्री शिस्त लावणे नगरसेवकाला महागात

...बाजारकर बाजार संकुलात आपली दुकाने थाटताना अधिक जागा अडवून बसतात. तसेच पालिका बाजाराच्या जागेत अतिक्रमण करतात असा त्यांचा दावा होता. ...

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास - Marathi News | MP Captain Wiriato will do justice to the community Trust of social activists in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे. ...