lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घाटकोपर पश्चिम

घाटकोपर पश्चिम

Ghatkopar-west-ac, Latest Marathi News

घाटकोपर दुर्घटना; आणखी एकाचा मृत्यू एकूण मृतांची संख्या १७ वर : १० रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | ghatkopar accident one more death taking the total death toll to 17 and 10 patients are being hospitalised | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर दुर्घटना; आणखी एकाचा मृत्यू एकूण मृतांची संख्या १७ वर : १० रुग्णांवर उपचार सुरू

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत जखमी झालेल्या आणखी एका रुग्णाचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईकरांचा जीव आला धोक्यात; मनपाकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू - Marathi News | action is being taken at the departmental level by the municipality on unauthorized hoardings in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत होर्डिंगमुळे मुंबईकरांचा जीव आला धोक्यात; मनपाकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ...

काँग्रेस, मनसेला तोटा; भाजपला फायदा - Marathi News | Loss of Congress, MNS; BJP benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस, मनसेला तोटा; भाजपला फायदा

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भाजपचे राम कदम यांना ७० हजार २६३ मते मिळाली. ...

Maharashtra Election 2019 :सोशल मीडियावरही प्रचाराची रणधुमाळी - Marathi News | Maharashtra Election 2019: Social media is on the rise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 :सोशल मीडियावरही प्रचाराची रणधुमाळी

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत; तसतसा प्रचार आणि प्रसाराने जोरदार रणधुमाळी पकडली आहे. ...

Maharashtra Election 2019: आमच्याकडे राम होता, भाजपात गेला आणि रावण झाला: राज ठाकरे - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Raj Thackeray Slams BJP MLA Ram Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आमच्याकडे राम होता, भाजपात गेला आणि रावण झाला: राज ठाकरे

Maharashtra Election 2019: महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांनी झोडपले होते. मात्र त्यानंतर देखील भाजपाकडून राम कदम यांना पुन्हा उमेदवारीची तिकीट देण्यात आली. ...

कडक कारवाईची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडूनही राम कदमांना शुभेच्छा - Marathi News | Good luck to Uddhav Thackeray who demanded stern action on Ram Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडक कारवाईची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंकडूनही राम कदमांना शुभेच्छा

घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ...

Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर - Marathi News | Maharashtra Election 2019: Will the struggle against the Rane continue? Uddhav Thackeray's suggestive answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

विलेपार्ले येथे २००९ साली विधानसभेतून काँग्रेसचे उमेदवार कृष्णा हेगडे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात मुख्य सामना रंगला होता. ...

उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी  - Marathi News | Maharashtra Election 2019: Uddhavsaheb sorry, no vote for BJP at this time MNS, Shiv Sena Posters viral in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नाही तर मनसेला, शिवसैनिकांची पोस्टरबाजी 

घाटकोपर पश्चिम विधानसभा 2019 - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत ...