लाईव्ह न्यूज:

Georai Assembly Election 2024

News Georai

गेवराईतून पंडित काकाला उमेदवारी; पुतण्याचे काय? लक्ष्मण पवारही लटकले - Marathi News | Badamrao Pandit Kaka's candidacy from Gevrai; What about the nephew Vijaysinha Pandit? Laxman Pawar also hanged | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईतून पंडित काकाला उमेदवारी; पुतण्याचे काय? लक्ष्मण पवारही लटकले

विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला मिळाली जागा ...

मराठवाड्यात महायुतीत पाच जागांबाबत पेच; आपलाच उमेदवार देण्यासाठी जोरदार रस्सीखेच - Marathi News | Confusion regarding five seats in Mahayutti in Marathwada; Tug of war in Kannada, Loha, Ashti, Gevrai, Osmanabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात महायुतीत पाच जागांबाबत पेच; आपलाच उमेदवार देण्यासाठी जोरदार रस्सीखेच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, नांदेड जिल्ह्यातील लोहा, बीड जिल्ह्यातील गेवराई व आष्टी आणि उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. ...

बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे - Marathi News | Munde, Pandit family has the most MLAs in Beed district; Followed by Kshirsagar, Solanke family | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे

बीड जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत. ...

महायुतीचे दोन आमदार हाती घेणार ‘तुतारी’ ! चव्हाण, पवार, धोंडे, आडसकरांना उमेदवारी? - Marathi News | Two MLAs of Mahayuti will going with 'Tutari' NCP Sharad Pawar ! Candidacy for Chavan, Pawar, Dhonde, Adaskar fixed? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीचे दोन आमदार हाती घेणार ‘तुतारी’ ! चव्हाण, पवार, धोंडे, आडसकरांना उमेदवारी?

गंगापूर, गेवराई, आष्टी आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची जोरदार फिल्डिंग ...

भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट - Marathi News | Big decision of BJP MLA, refusal to contest Maharashtra assembly election 2024; Point to Dhananjaya Munde | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप आमदाराचा मोठा निर्णय, विधानसभा लढवण्यास नकार; धनंजय मुंडेंकडे बोट

Mla Laxman Pawar News : भाजपचे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची खदखदही व्यक्त केली आहे. ...