lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल

Football, Latest Marathi News

 दहाव्या आयएसएल ट्रॉफीवर मुंबई सिटी एफसीची मोहोर, मोहन बागान सुपर जायंटवर 1-3 असा विजय - Marathi News | Mumbai City FC win 10th ISL 2023-24 trophy, Beat Mohun Bagan super Giant by 1-3 | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल : दहाव्या आयएसएल ट्रॉफीवर मुंबई सिटी एफसीची मोहोर

गतविजेता मोहन बागान सुपर जायंटवर 3-1 असा विजय मिळवत मुंबई सिटी एफसीने दहाव्या इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) ट्रॉफीवर नाव कोरले. ...

रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन - Marathi News | Ranbir Kapoor and Alia Bhat s footballl team in finals mumbai FC actor applauds teammates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन

RK चा डॅशिंग लूक पाहून चाहते त्याच्या प्रेमातच पडले आहेत. ...

अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर - Marathi News | Ajay Devgn Maidaan ticket is very cheap Special offer for two days read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर

अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमा पाहण्यासाठी आज आणि उद्या तुम्हाला खास ऑफर दिली आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात सिनेमा बघू शकता (maidaan, ajay devgn) ...

सामना हरल्यामुळे चाहता संतापला; थेट खेळाडूलाच चाबकाने फटकारले, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Saudi Super Cup Final, fan angry at losing match; he hit player directly | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सामना हरल्यामुळे चाहता संतापला; थेट खेळाडूलाच चाबकाने फटकारले, व्हिडिओ व्हायरल...

Saudi Super Cup Final: सौदी सुपर कप फायनल सामन्यात खेळाडूला चाबकाने फटके मारल्याची घटना घडली आहे. ...

अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट - Marathi News | one plus one Special offer on Ajay Devgn Maidaan movie know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट

अजय देवगणच्या मैदानवर एकावर एक तिकिट फ्री ही स्पेशल ऑफर आहे. कशी वापरायची यासाठी बातमी उघडा (maidaan, ajay devgn) ...

अजय देवगणने 'मैदान' मारलं! इंडियन फुटबॉल टीमच्या इतिहासातील सोनेरी पान उलगडणारा सिनेमा - Marathi News | maidaan movie review ajay devagn film based on indian football team coach sayyed rahim will win hearts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने 'मैदान' मारलं! इंडियन फुटबॉल टीमच्या इतिहासातील सोनेरी पान उलगडणारा सिनेमा

Maidaan Review : अजय देवगणचा 'मैदान' पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचा ...

राडेबाजीमुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम!; पाच वर्षांत १५० हून अधिक खेळाडू, समर्थकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Kolhapur's football disgraced due to fighting incident!; In five years, more than 150 players and supporters have been charged with crimes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राडेबाजीमुळे कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम!; पाच वर्षांत १५० हून अधिक खेळाडू, समर्थकांवर गुन्हे दाखल

सचिन यादव कोल्हापूर : फुटबॉल , रांगडा खेळ म्हणून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचाच. पेठा-पेठांतील ईर्ष्येने फुटबॉल लाल मातीशी घट्ट झाला; मात्र ... ...

दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू ल्यूक फ्लूर्स याची दरोड्यात हत्या - Marathi News | South African football player Luke Flores was killed in a robbery | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू ल्यूक फ्लूर्स याची दरोड्यात हत्या

Luke Flores: दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू आणि ऑलिम्पियन ल्यूक फ्लूर्स याची दरोड्याच्या घटनेत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ल्यूकचा क्लब काइजेर चीफ्स यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. ...