lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | The temple in Amoda caught fire; the temple and the district bank branch were also destroyed by fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी

रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.  आमोदा गावातील पुरातन श्री राम मंदिर असून हे पूर्ण मंदिर लाकडी आहे. ...

दीर्घ आजाराला कंटाळून ९४ वर्षीय वयोवृध्दाची पेटवून घेऊन आत्महत्या - Marathi News | A 94-year-old man committed suicide by setting himself on fire due to chronic illness | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दीर्घ आजाराला कंटाळून ९४ वर्षीय वयोवृध्दाची पेटवून घेऊन आत्महत्या

श्यामराव यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते आजारी होते. ...

Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली - Marathi News | Firecrackers spark and Navikori's car is destroyed | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Ahmednagar: फटाक्यांची ठिणगी उडाली अन् नवीकोरी कार खाक झाली

Car Fire In Ahmednagar: नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...

मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना - Marathi News | Shop fire at Mumbra; Slipper on fire, shoes burnt, midnight incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे दुकानाला आग; आगीत चप्पला, बूट जळाले, मध्यरात्रीची घटना

जवानांनी एक फायर वाहनाच्या मदतीने सुमारे दीड तासांच्या  अथक प्रयत्नांनी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. ...

वाशिम येथे शॉर्ट सर्किटमुळे कारने घेतला पेट; गावकरी मदतीला धावले, ४ लाखाचे नुकसान - Marathi News | Car catches fire due to short circuit at Washim Villagers rushed to help | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे शॉर्ट सर्किटमुळे कारने घेतला पेट; गावकरी मदतीला धावले, ४ लाखाचे नुकसान

संभाजीनगर दृतगती मार्गावरील पेडगांव चौकानजिक ही घटना घडली. ...

गडचिराेलीत एकाही हॉटेल्स, भोजनालयांचे फायर ऑडिट नाही - Marathi News | There is no fire audit of any hotels, eateries in Gadchireli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत एकाही हॉटेल्स, भोजनालयांचे फायर ऑडिट नाही

Gadchiroli : १९ रुग्णालयांचे झाले फायर ऑडिट; हॉटेल्समध्ये अग्निप्रतिबंधक उपायाकडे पाठ ...

सिडकोच्या चौपाटीवर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; अग्निशमन दलाचा जवान भाजला  - Marathi News | Massive explosion of gas cylinder at CIDCO Chowpatty; A fireman was burnt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोच्या चौपाटीवर गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; अग्निशमन दलाचा जवान भाजला 

सिडको परिसरातील लेखानगर येथे महामार्गावरील उड्डाणपूलाला लागून समांतर रस्त्यालगत चायनीज विक्रेत्यांनी अनधिकृतपणे चौपाटी थाटली आहे. ...

मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग; आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक - Marathi News | Garment shops fire in Mumbra due to shock circuit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा येथे कपड्याच्या दुकानाला आग; आगीत दोन दुकानांमधील वस्तू खाक

दहा बाय दहा फूट आकाराच्या कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ...