lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

खरीपासाठी परभणी कृषी विद्यापीठाकडून १८ मे ला बियाणे विक्री सुरु होणार - Marathi News | Parbhani Agricultural University will start sale of seeds for Kharif on May 18 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपासाठी परभणी कृषी विद्यापीठाकडून १८ मे ला बियाणे विक्री सुरु होणार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन. ...

‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ - Marathi News | The clouds of Avakali thickened; Summer crops in danger! Farmers run to save crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘अवकाळी’चे ढग दाटले; उन्हाळी पिके धोक्यात! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

मंगळवार, १४ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. ...

Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते? - Marathi News | what are you saying Is black maize cultivated? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Black Maize काय सांगताय? काळ्या रंगाच्या मक्याची शेती केली जाते?

काळी हळद, काळा गहू असे रंग अनेक तृणधान्य मध्ये दिसता आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे पण काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मका काही शेतकरी घेताना दिसत आहेत. ...

कोळप्याची जागा आता पॉवर ट्रीलरनं घेतली; दावणीची बैलजोड मात्र बेभाव गेली - Marathi News | The power Tiller replaced the kolpi; A pair of bullocks sold at low amount | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोळप्याची जागा आता पॉवर ट्रीलरनं घेतली; दावणीची बैलजोड मात्र बेभाव गेली

शेती कामासाठी आधुनिक यंत्रांचा वापर ...

लंगडा, दशेरी, बादाम आंब्यांना गावरान आंबा ठरतोय भारी; वाचा काय आहे दर - Marathi News | Gavran mangoes are heavy for Langda, Dasheri, almond mangoes; Read what the rate is | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लंगडा, दशेरी, बादाम आंब्यांना गावरान आंबा ठरतोय भारी; वाचा काय आहे दर

राज्यातील आंब्यांचे दर ...

PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल - Marathi News | PM Kisan Government will soon give four thousand rupees, but this has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ...

सेवानिवृत्त अभियंत्याची जिद्द खडकाळ व पडीक जमिनीवर पिकवलं ड्रॅगन फ्रूट - Marathi News | Retired engineer's determination grew dragon fruit on rocky and barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेवानिवृत्त अभियंत्याची जिद्द खडकाळ व पडीक जमिनीवर पिकवलं ड्रॅगन फ्रूट

सोन्याळ (ता. जत) येथील सेवानिवृत्त अभियंता चंद्राम लायाप्पा पुजारी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूट' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. लकडेवाडी (ता. जत) येथे चार एकर शेतीमध्ये या फळाची लागवड केली आहे. ...

काय सांगताय.. ११०० फूट खोदूनही बोअरला लागलं नाय पाणी - Marathi News | What are you saying.. Even after digging 1100 feet, the bore did not get water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. ११०० फूट खोदूनही बोअरला लागलं नाय पाणी

शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकरी कूपनलिका खुदाई करू लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी दिवसातून १ ते दीड फूट खाली जात आहे. सध्या भूगर्भातील पाण्याची पातळी ९०० ते ११०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. ...