lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा थेट देश-विदेशात - Marathi News | Now through post, mangoes from farmers' orchard are sent directly to the country and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा थेट देश-विदेशात

कोकणातील हापूस आंबा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी भारतीय डाक विभागाने 'फार्म टू फोर्क' ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. ...

Fodder: पशुपालकांचा पर्यायी चाऱ्यावर भर, पशुधनाच्या दावणीत घटतोय हिरवा चारा - Marathi News | Fodder: Farmers focus on alternative fodder, green fodder is decreasing in livestock grazing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fodder: पशुपालकांचा पर्यायी चाऱ्यावर भर, पशुधनाच्या दावणीत घटतोय हिरवा चारा

पशुपालकांचा पर्यायी चाऱ्यावर भर, पशुधनाच्या दावणीत घटतोय हिरवा चारा ...

एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान - Marathi News | A single zero blocked the milk subsidy of thousands of farmers across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान

गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शून्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ...

उन्हामुळे जनावरांच्या आजाराचे प्रमाण वाढले - Marathi News | Due to summer, the number of animal diseases increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उन्हामुळे जनावरांच्या आजाराचे प्रमाण वाढले

पशुधनाची काळजी घ्या; 'पशुसंवर्धन'चे आवाहन ...

यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत - Marathi News | Brother No cotton this year; Due to the softening of cotton prices, productive farmers are in trouble | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव अडचणीत

यंदा कपाशी नको रे दादा; कापूस दरातील नरमाईने उत्पादक शेतकरी बांधव संतप्त ...

पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल - Marathi News | He did not graduate but one subject remained but what Jaideep did in agriculture that he became a millionaire | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल

पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. ...

मुंबई बाजार समितीमधील ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा झाली बंद - Marathi News | E-NAM auction house and agricultural quality inspection laboratory in Mumbai market committee were closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीमधील ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा झाली बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत. ...

शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात करा मोठी बचत - Marathi News | Check the health of the farm land and save big on production costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात करा मोठी बचत

'सॉइल हेल्थ मिशन' अंतर्गत मातीच्या विविध तपासण्या कण्यासाठी जिल्हा मृद चाचणी अधिकारी यांचे आवाहन. ...