DY Chandrachud , मराठी बातम्या FOLLOW Dy chandrachud, Latest Marathi News DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे. Read More
सरन्यायाधीशांनी एका छोट्याशा चुकीसाठी शाळेत छडी खाल्ल्याची आठवण सांगितली. ...
भारत आणि सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालय यांच्यातील तंत्रज्ञान आणि संवाद या विषयावर आयोजित परिषदेत सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ...
Gyanvapi Case in Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही गोष्टी समजून घेत, दोन्ही पक्षकारांना अनेक प्रश्न विचारले. त्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले. ...
Harish Salve Letter to CJI Chandrachud: हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा हरीश साळवे यांनी केला आहे. ...
Supre Court CJI DY Chandrchud: एका सुनावणीनंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नेमके काय घडले? ...
कोणतीही माहिती लपवली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करा, एसबीआय आणि निवडणूक आयोगाला निर्देश ...
सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या अजय कुमार सामल यांची कन्या प्रज्ञा हिने दैदिप्यमान यश मिळवलं आहे ...