lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ अमोल कोल्हे

Dr. Amol Kolhe Latest News

Dr. amol kolhe, Latest Marathi News

Dr. Amol Kolhe : 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
Read More
२०१४ ला गॅसचे भाव ४५० अन् आता हजारच्या पुढे; विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे आवाहन - Marathi News | Gas price in 2014 was 450 and now more than thousand Vote with thought appeals Amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०१४ ला गॅसचे भाव ४५० अन् आता हजारच्या पुढे; विचार करून मतदान करा, अमोल कोल्हेंचे आवाहन

देश पुढील पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार हे ठरवणारी ही लोकसभेची निवडणूक, देश टिकला तर धर्म टिकतो ...

काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा - Marathi News | Shirur Lok Sabha Constituency - Sharad Pawar criticizes PM Narendra Modi and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित ३ टप्प्यांसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी राज्यात येत ६ सभा घेतल्या. त्यात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले. त्यावरून पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...

"...पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी" शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा - Marathi News | but that restless spirit is for the benefit of my farmers" Sharad Pawar targets PM narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...पण तो अस्वस्थ आत्मा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी" शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा

मोदी सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांनासुद्धा यांनी तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे... ...

शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार? - Marathi News | Tutari symbol raises Amol Kolhe tension in Shirur likely to file an objection with the Election Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?

Shirur Lok Sabha: शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. ...

मी रडीचा डाव खेळत नाही, तुम्हाला मैदानावरच पराभूत करणार- आढळराव पाटील - Marathi News | amol kolhe I don't play dirty tricks, I will defeat you on the field itself shivajirao Adhalrao Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी रडीचा डाव खेळत नाही, तुम्हाला मैदानावरच पराभूत करणार- आढळराव पाटील

तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असल्यामुळे तुमच्या स्वप्नातदेखील आढळराव यायला लागले आहेत.... ...

अमोल कोल्हे यांनी गुन्हा लपवला, वंचितचा आरोप; उच्च न्यायालयात दाद मागणार - Marathi News | Amol Kolhe Concealed Crime, Allegation of Deprivation; Will appeal to the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हे यांनी गुन्हा लपवला, वंचितचा आरोप; उच्च न्यायालयात दाद मागणार

कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी (दि. २६) आक्षेप घेण्यात आला. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नोंदविलेली नाही.... ...

अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Chhagan Bhujbal reaction on Amol Kolhe claiming about Mahayuti candidature in Shirur Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

Chhagan Bhujbal on Amol Kolhe Shirur Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री शिंदेंनी भुजबळांना शिरुरमधून लढायचा पर्याय सुचवला होता, पण भुजबळांनी नकार दिला, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला. त्यावर भुजबळांनी उत्तर दिले. ...

Video - आजोबा आले, अमोल कोल्हेंना पैसे दिले अन् ठणकावून काय सांगितलं?  - Marathi News | Shirur Lok Sabha Constituency Election - Mahavikas Aghadi candidate Amol Kolhe campaigning from village to village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - आजोबा आले, अमोल कोल्हेंना पैसे दिले अन् ठणकावून काय सांगितलं? 

Shirur Loksabha Election - शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा थेट सामना होणार आहे. त्यात कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी जात ते मतदारांशी संवाद साधत आहेत.  ...