लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्यांग

दिव्यांग, मराठी बातम्या

Divyang, Latest Marathi News

हत्तीपाय रुग्णांसाठी मोठी बातमी; प्रमाणपत्रासह मिळणार आता दिव्यांगांच्या सुविधा ! - Marathi News | Big news for elephantiasis patients; Facilities for the disabled will now be available with the certificate! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हत्तीपाय रुग्णांसाठी मोठी बातमी; प्रमाणपत्रासह मिळणार आता दिव्यांगांच्या सुविधा !

राष्ट्रीय आरोग्य अभियान : प्रमाणपत्रामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे ...

समृद्धीने मूकबधिर आई-वडिलांच्या कष्टाचे ऋण फेडले; दहावीत उत्तुंग यश मिळविले, ९१ टक्के मार्कांचा बोलबाला - Marathi News | Prosperity paid off the toils of deaf parents Achieved great success in class 10th, scoring 91 percent marks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्धीने मूकबधिर आई-वडिलांच्या कष्टाचे ऋण फेडले; दहावीत उत्तुंग यश मिळविले, ९१ टक्के मार्कांचा बोलबाला

पुढच्या शिक्षणासाठी खूप खर्च असला तरी पार्टटाइम जॉब करून पुढील शिक्षण पूर्ण करणार असल्याचे समृद्धीने सांगितले ...

आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा! - Marathi News | mother's day special: mothers education journey with specially abled son, runs a school in Manmad, near Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी बारावी मग केलं स्पेशल बीएड; स्वत: शिकून आईने विशेष मुलांसाठी सुरु केली शाळा!

Mother's day 2024 Special : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये विशेष मुलांसाठी शाळा सुरु करणाऱ्या सुनीता महालेंच्या अफाट कष्टांची यशोगाथा. ...

८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान - Marathi News | More than 26 lakh voters after 80 years of age will vote from home this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे ...

दिव्यांगांना पन्नास हजारांपर्यंत कर्ज; वर्षाला दोन टक्के व्याज, असा करा अर्ज - Marathi News | Loans up to fifty thousand to disabled persons; two percent interest per annum, how to Apply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिव्यांगांना पन्नास हजारांपर्यंत कर्ज; वर्षाला दोन टक्के व्याज, असा करा अर्ज

अर्जदार कोणताही व्यवसाय करू शकतो. व्यवसायाचे कोणतेही बंधन नाही. ...

'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर - Marathi News | indomitable will He climbed Kalsubai peak with one foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर

दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून त्यांनी हे धाडस केले ...

दिव्यांग पुनर्वसनात गडचिरोली जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट, केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर - Marathi News | Gadchiroli district best in country in rehabilitation of disabled, Central Govt award announced | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिव्यांग पुनर्वसनात गडचिरोली जिल्हा देशात सर्वोत्कृष्ट, केंद्र सरकारचा पुरस्कार जाहीर

३ डिसेंबरला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान ...

दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत - Marathi News | Disability pensioners do not want tension due to life Bank officers will come home concessions for senior citizens too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांग निवृत्तांना नको हयातीच्या दाखल्याने टेन्शन; बँक अधिकारी येतील घरी, जास्त वय असलेल्यांनाही सवलत

बँकेचे अधिकारीच त्यांच्या घरी येऊन ते हयात असल्याची खात्री पटवतील व त्यांचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करतील, न्यायालयाकडून बँकाना तसा आदेश ...