लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सहकार कायद्यात बदलासाठी समिती स्थापणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | committee will be formed to amend the cooperative act said cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकार कायद्यात बदलासाठी समिती स्थापणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात सध्या सगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांना एकच कायदा आणि सारखेच नियम लागू आहेत. ...

संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक - Marathi News | all possible help to the defence forces in the state said cm devendra fadnavis after meeting with officers of all three forces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

तिन्ही संरक्षण दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. ...

दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, मोदींचं वक्तव्य; फडणवीसांकडून कौतुक! - Marathi News | Operation Sindoor: Devendra Fadnavis on PM Narendra Modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, मोदींचं वक्तव्य; फडणवीसांकडून कौतुक!

Devendra Fadnavis on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती - Marathi News | The condition of cooperative factories... Sharad Pawar's request to Chief Minister Fadnavis in front of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

आज राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस(शप) प्रमुख शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते. ...

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा - Marathi News | Maharashtra CM Devendra Fadnavis chairs high-level security meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा!

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांचे सरकारी निवासस्थान वर्षा येथे नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली. ...

संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच - Marathi News | State government holds meeting with defense forces; Will work in greater coordination - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण - Marathi News | we will create shivshrushti on rajkot fort said cm devendra fadnavis after inauguration of chhatrapati shivaji maharaj statue in malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण

किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. ...

छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन - Marathi News | New Ninety-One Foot Chhatrapati Shivaji Maharaj Statue Unveiled In Sindhudurg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Unveiled: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजन केले. ...