लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवदत्त पडिक्कल

Devdutta Padikkal Latest news

Devdutta padikkal, Latest Marathi News

देवदत्त पडिक्कल ( Devdutta Padikkal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) सलामीवीरानं आयपीएल २०२० गाजवली. यूएईत झालेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वात त्यानं १५ सामन्यांत ४७३ धावा चोपल्या. RCBकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही त्यानं या पर्वात पटकावला. १२४.८०च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करणाऱ्या पडिक्कलनं कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा चोपल्या.  डावखुऱ्या फलंदाजानं वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये त्यानं २०१७ मध्ये ५३ चेंडूंत ७२ धावा चोपल्या होत्या. २०१८च्या कूच बिहार ट्रॉफीत ८२९ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले.
Read More
रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले  - Marathi News | India vs England 5th Test Live update Stump Day 2 : Rohit Sharma ( 103), Shubman Gill ( 110), Yashasvi jaiswal ( 57), Devdutt Padikkal ( 65) & Sarfaraz Khan ( 56); India 473/8, take 255 runs lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

Ind vs Eng 5th Test : कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी १८ षटकं खेळून काढताना चांगला खेळ केला.  ...

४०० पार! देवदत्त पड्डिकलने पदार्पण गाजवले, १९६९ नंतर भारतासाठी प्रथमच नोंदवला गेला विक्रम - Marathi News | India vs England 5th Test Live update Day 2 : FIFTY FOR DEVDUTT PADIKKAL ON HIS DEBUT, became a second Indian to score half century/century while batting at no.4 in debut Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४०० पार! देवदत्त पड्डिकलने पदार्पण गाजवले, १९६९ नंतर भारतासाठी प्रथमच नोंदवला गेला विक्रम

सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी डाव सावरताना अर्धशतक पूर्ण केले. १५ वर्षानंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी फिफ्टी प्लस धावा केल्या. ...

IND vs ENG: सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं - Marathi News | India vs England 5th Test Live updates sarfaraz khan scored 56 runs and first time in 15 years India's top 5 registered a fifty plus score in a test innings, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराजचेही अर्धशतक, भारतीय फलंदाज सुस्साट; १५ वर्षांनंतर रचला इतिहास

India vs England 5th Test Live updates: सध्या भारत-इंग्लंड यांच्यात पाचव्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे.  ...

आर अश्विन, जॉनी बेअरस्टो यांचे कसोटींचे शतक! भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण, २ बदल - Marathi News | IND vs ENG 5th Test Live Update Day 1 Marathi : 100th Test for R Ashwin; Devdutt Padikkal on making his Test debut, England have won the toss and they've decided to bat first. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन, जॉनी बेअरस्टो यांचे कसोटींचे शतक! भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण, २ बदल

India vs England 5th Test Live update : भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू होत आहे. ...

KL Rahul ची पाचव्या कसोटीतून माघार; पदार्पण करणार आखणी एक नवा शिलेदार  - Marathi News | India squad for 5th Test vs England : Rajat Patidar to stay in squad as KL Rahul out, Devdutt Padikkal to make debut in Dharamsala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची पाचव्या कसोटीतून माघार; पदार्पण करणार आखणी एक नवा शिलेदार 

हैदराबाद कसोटी गमवाल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना पुढील ३ कसोटी जिंकल्या. ...

भारतीय संघ १० खेळाडूंसहच खेळणार; R Ashwin च्या रिप्लेसमेंटचा नियम वाचून घेतला निर्णय  - Marathi News | India vs England 3rd Test Live Updates Day 3 - Devdutt Padikkal is the substitute fielder for Ravi Ashwin, Ravi Ashwin's replacement can be allowed for this 3rd Test Match but after consent of Ben Stokes. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ १० खेळाडूंसहच खेळणार; R Ashwin च्या रिप्लेसमेंटचा नियम वाचून घेतला निर्णय 

India vs England 3rd Test Live Updates Day 3 -आर अश्विनने ( Ravi Ashwin's replacement ) इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. ...

कसोटी संघात निवड झाली, तरी भारताच्या ताफ्यात दाखल झाला नाही देवदत्त पडिक्कल - Marathi News | India vs England 3rd Test : Devdutt Padikkal hasn’t joined team India despite being announced as a replacement cover for KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी संघात निवड झाली, तरी भारताच्या ताफ्यात दाखल झाला नाही देवदत्त पडिक्कल

India vs England 3rd Test : भारत-इंग्लंड यांच्यातली तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...

Breaking: लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीत नाही खेळणार, कर्नाटकच्या स्टार फलंदाजाची एन्ट्री  - Marathi News | Breaking: KL Rahul ruled out of third Test against England, Devdutt Padikkal replaces him in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीत नाही खेळणार, कर्नाटकच्या स्टार फलंदाजाची एन्ट्री 

IND vs ENG 3rd Test तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ...