लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Maize Farmer Success Story या शेतकऱ्याने केला राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक; कसे केले व्यवस्थापन - Marathi News | Maize Farmer Success Story This farmer achieved the highest maize production at the state level; How to manage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maize Farmer Success Story या शेतकऱ्याने केला राज्यपातळीवर मका उत्पादनाचा उच्चांक; कसे केले व्यवस्थापन

Maka Lagavd चांगला दर मिळत असल्याने मका पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. औद्योगिक वापर, पशुखाद्य वापर, मानवी खाद्य वस्तू तयार करण्यासाठी आणि इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वाढता वापर पाहता गरज वाढवत आहे. ...

Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा - Marathi News | Cultivate tur pigeon pea on farm bund and get additional income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Lagwad बांधावर करा या कडधान्याची लागवड आणि कमवा अधिकचा नफा

Tur महाराष्ट्रात खरीप हंगामात बांधावर तुरी लागवड शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळवून देऊ शकतात. ...

शेतमजुर मिळेनात भांगलणीपेक्षा फवारणीच सोपी; तणनाशक वापरात वाढ - Marathi News | Spraying is easier than weeding if farm laborers are not available; Increase in herbicide use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमजुर मिळेनात भांगलणीपेक्षा फवारणीच सोपी; तणनाशक वापरात वाढ

शेतीच्या कामांना मजूर मिळत नसल्याने शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांनी पर्याय शोधले असून, त्यातूनच तणनाशक, कीटकनाशक वापराचे प्रमाण वाढत आहे. ...

Crop Insurance १ लाख ५ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ६२ कोटी कधी देणार? - Marathi News | Crop Insurance When will 62 crores of crop insurance of 1 lakh 5 thousand farmers be paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance १ लाख ५ हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ६२ कोटी कधी देणार?

१८ जूनचे अल्टीमेटम अन्यथा शेतकरी बांधवांचा आंदोलनाचा इशारा ...

Crop Insurance : फळपिक विमा योजना लागू! कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम? - Marathi News | Crop Insurance: Crop insurance scheme implemented! Which fruit crop will get how much | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : फळपिक विमा योजना लागू! कोणत्या फळपिकाला किती मिळणार विम्याची रक्कम?

सरकारने फळपिकांसाठीची विमा योजना लागू केली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. ...

Crop insurance : फळपीक विमा योजना लागू! अर्ज करण्याची 'ही' आहे अंतिम मुदत - Marathi News | horticulture Crop insurance deadline to apply for crop insurance scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop insurance : फळपीक विमा योजना लागू! अर्ज करण्याची 'ही' आहे अंतिम मुदत

शेतकऱ्यांनो, फळपिक विमा योजनेचा लाभ घ्या... ...

उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या - Marathi News | Select improved varieties from Udid crops and get high yields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उडीद पिकांमधील या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारीत वाण विकसित करुन प्रसारीत केले आहे. तर अधिक फायद्याच्या प्राप्ती करीता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. ...

Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया - Marathi News | do seed treatment now to prevent fungal diseases in paddy rice crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy भात पिकातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आताच करा बीजप्रक्रिया

कृषी विभागाकडून मागील काही दिवसांपासून बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. याशिवाय बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती विभागाने दिली आहे. ...