lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही

Cctv, Latest Marathi News

VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू - Marathi News | Video Tamil Nadu Man arrested for attacking elderly father dies of heart attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू

संपत्तीच्या वाटणीतून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तमिळनाडूमधून समोर आला आहे ...

स्मार्ट सिटीचे कॅमेरे काय कामाचे? वाहन क्रमांक, साखळी चोर दिसत नाहीत - Marathi News | What is the purpose of smart city cameras? Vehicle number, chain thieves do not appear | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटीचे कॅमेरे काय कामाचे? वाहन क्रमांक, साखळी चोर दिसत नाहीत

स्मार्ट सिटीने सीसीटीव्ही बसविताना मोठा गाजावाजा केला होता. या सीसीटीव्हीचे फायदे किती याची लांबलचक यादीच देण्यात आली होती. ...

TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर - Marathi News | taark mehta ka ooltah chashmah fame sodhi actor Gurucharan Singh may have been kidnapped police registered case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर

TMKOC Sodhi Missing: सोढी ऊर्फ गुरुचरण सिंग यांच्या बँक आणि फोन व्यवहारातून काही तपशील समोर आले आहेत. तसंच cctv फुटेजमध्ये... ...

भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक - Marathi News | Navi Mumbai Crime News man who killed the youth was found because of the stray dog | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भटक्या श्वानामुळे पोलिसांनी केला हत्येचा उलघडा; नवी मुंबईतून आरोपीला अटक

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत भटक्या श्वानामुळे हत्येचा आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलं आहे. ...

सांगली जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर चित्रीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | 50 percent polling stations will be video filmed on the polling day In the Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर चित्रीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

ईव्हीएम मशीनचे उद्या सरमिसळ करण्यात येणार ...

ठाण्यात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरांना मोकळे रान; आयुक्तांच्या पाहणीतच गंभीर बाब उघड - Marathi News | about 300 cctv cameras off in thane free range for thieves a serious matter was revealed in the commissioner inspection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरांना मोकळे रान; आयुक्तांच्या पाहणीतच गंभीर बाब उघड

ठाणे शहराच्या विविध ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. ...

पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | Administration ready for transparent voting 82 lakh voters will exercise their rights for 4 constituencies in Pune, according to the District Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारदर्शी मतदानासाठी प्रशासन सज्ज! पुण्यातील ४ मतदारसंघासाठी ८२ लाख मतदार हक्क बजावणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

ज्या ठिकाणी अतिसंवेदनशील केंद्रे आहेत, तिथे मुबलक बंदोबस्त असेल आणि केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील ...

येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा - Marathi News | Delhi-based Iranian gang jailed for robbing Yemeni citizens Check more than 600 CCTVs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येमेन नागरिकांना लुटणारी दिल्लीची इराणी टोळी जेरबंद; ६०० पेक्षा अधिक CCTV तपासून लावला छडा

पोलिसांनी विविध ठिकाणचे तब्बल ६०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून पुणे ते दमण असा प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या ...