lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग! - Marathi News | Mahindra XUV 3XO's record, 50000 bookings in just one hour! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!

Mahindra XUV 3XO : मोठ्या मागणीनंतर, वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा दरमहा XUV 3XO च्या 9000 युनिट्सचे उत्पादन करत आहे. ...

इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार - Marathi News | Fatal accident in Indore late night car hits parked dumper 8 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार

इंदूरमध्ये बुधवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लादजवळ झाला. ...

New Maruti Swift CNG लवकरच होणार लाँच; टाटा टियागो आणि ह्युंदाईला देणार टक्कर!  - Marathi News | New Maruti Swift CNG Launching Soon; Tata will compete with Tiago and Hyundai! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :New Maruti Swift CNG लवकरच होणार लाँच; टाटा टियागो आणि ह्युंदाईला देणार टक्कर! 

New Maruti Swift CNG : आता कारच्या बेस मॉडेलमध्ये 6 एअरबॅग देखील देण्यात आल्या आहेत. ...

ग्राहकांच्या पसंतीस उतरली नवीन Maruti Swift; दहा दिवसांत मिळाल्या 10 हजार बुकिंग - Marathi News | New Gen Maruti Suzuki Swift : new Maruti Swift has become a favorite of customers; 10 thousand bookings received in ten days | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ग्राहकांच्या पसंतीस उतरली नवीन Maruti Swift; दहा दिवसांत मिळाल्या 10 हजार बुकिंग

New Gen Maruti Suzuki Swift : ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. यात 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फिचर्स मिळतात. ...

चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | A four-wheeler collides with a two wheeler Youth died on the spot incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, दौंडमधील घटना

युवकाच्या मृत्यूने देवकरवाडी परिसरात शोककळा पसरली ...

पुणे हे गतीने विकसित होणारे शहर; महामार्ग बांधल्यावरच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी - Marathi News | Pune is a fast developing city The problem of traffic jam will be solved only when the highway is built Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हे गतीने विकसित होणारे शहर; महामार्ग बांधल्यावरच वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी

पुणे-संभाजीनगर, पुणे-नाशिक, पुणे-नगर, चाकण-मुंबई या रस्त्यांवर मल्टीलेयर फ्लायओव्हर मार्ग बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे ...

महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह - Marathi News | 22 lakh vehicles sold in a month; 27 percent increase; Enthusiasm among buyers across the country | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह

फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री १६ टक्के वाढून ३,३५,१२३ वाहनांवर गेली. ...

दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार - Marathi News | Informs the police about the robbery two people including a senior citizen are stabbed with a sword | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दरोड्याची माहिती पोलिसांना देतो, ज्येष्ठ नागरिकासह दोघांवर तलवारीने वार

वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या ११ जणांना अटक ...