लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
राहुल गांधी दिल्लीत काढणार न्याय यात्रा; काँग्रेस केजरीवाल-भाजपला करणार लक्ष्य - Marathi News | Congress Party Nyay Yatra will start from Delhi on October 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी दिल्लीत काढणार न्याय यात्रा; काँग्रेस केजरीवाल-भाजपला करणार लक्ष्य

काँग्रेसकडून दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली - Marathi News | Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra, 'We were ignored, channels of communication were also closed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली

"भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते." ...

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गोव्यात का आली नाही? भाजपाचा काँग्रेसला सवाल - Marathi News | why did not rahul gandhi bharat jodo yatra come to goa bjp question to congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गोव्यात का आली नाही? भाजपाचा काँग्रेसला सवाल

राहुल गांधींचे गोवा प्रेम हे केवळ येथील नैसर्गिक सुंदरता व ठराविक प्रजातींच्या कुत्र्यांसाठी आहे. गोव्यातील काँग्रेस नेत्यांबाबत त्यांच्या मनात काहीच नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Lok Sabha Election Result 2024 : भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : A step towards success in India's pilgrimage... BJP was prevented from getting an absolute majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा जो काही निकाल आला आहे ती काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी दहा वर्षांतील केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विरोधी आघाडी इंडियाने भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले आहे.  ...

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा... - Marathi News | Exit Poll of Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra; How many seats will India Aghadi get, see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...

EXIT POLL: लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेद्वारे संपूर्ण देशाचा दौरा केला होता. ...

'निर्भय बनो'ची १७ मे रोजी कांदिवलीत जाहीर सभा - Marathi News | Public meeting of 'Nirbhay Bano' on May 17 in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निर्भय बनो'ची १७ मे रोजी कांदिवलीत जाहीर सभा

'भारत जोडो अभियाना'चा एक भाग म्हणून निवडणुकीच्या तोंडावर 'निर्भय बनो' अभियान राबविले जात आहे. ...

"आमचं पेमेंट तर करा..."; राहुल गांधींच्या भारत जोड़ो न्याय यात्रेतील वाहनांचे मिळाले नाहीत पैसे - Marathi News | money not received for vehicles used in Congress rahul gandhi bharat jodo nyay yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमचं पेमेंट तर करा..."; राहुल गांधींच्या भारत जोड़ो न्याय यात्रेतील वाहनांचे मिळाले नाहीत पैसे

राहुल गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेल्या वाहनांचे पैसे न दिल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. ...

अग्रलेख: सारे ‘जाेडले’ तरच! भाजपला आव्हान देण्यासाठी विराेधक एकवटणे आवश्यक! - Marathi News | Main Editorial on Bharat Jodo Yatra necessity to unite India opposition alliance to challenge the BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: सारे ‘जाेडले’ तरच! भाजपला आव्हान देण्यासाठी विराेधक एकवटणे आवश्यक!

पर्यायी कार्यक्रम दिल्याशिवाय विद्यमान सरकारच्या कार्यक्रमांचे यथायाेग्य मूल्यमापन हाेत नाही. ...