भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर सांगली : आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण IPL 2024 GT vs RCB: आरसीबीने टॉस जिंकला! गुजरातची प्रथम फलंदाजी तरुणांचे रोजगार गुजरातमध्ये; पुण्यात आल्यावर पंतप्रधानांना उद्योग पळवल्याची आठवण होणार - अमोल कोल्हे मुंबई : भांडुपमधून जप्त केलेली रक्कम बँकेचीच असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आयकर विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे. गोवा : ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो सोढीचं शेवटचं लोकेशन मिळालं, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
Ayodhya, Latest Marathi News Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ayodhya Ram Mandir: रामललाच्या दर्शनाने ३० देशांतील अनिवासी भारतीय भारावून गेले होते, असे सांगितले जात आहे. ...
अमिताभ बच्चन यांची अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. ...
राम मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे ...
देशमुख कुटुंब जवळपास २० मिनिटं मंदिर परिसरात होतं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे. ...
Sharad Pawar, Mata Sita Idol in Ram Mandir: अयोध्येच्या भव्य राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही अशी तक्रार महिलांनी माझ्याकडे केली, असा दावा शरद पवारांनी केला होता. ...
श्रीरामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येत बुधवारी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ...
Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. ...