वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार ९८७ विकेट्स घेणाऱ्या जेम्स अँडरसनची निवृत्तीची घोषणा; ब्रँडन मॅक्युलमने आणला दबाव? म्हणाला... "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड सांगली - संतोष कदम खूनप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, दोघे संशयित अद्याप पसार
Australia, Latest Marathi News
Pat Cummins On Jasprit Bumrah : हैदराबादचे आघाडीचे फलंदाज यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ...
ICC स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा किती आहे, हे सांगायची गरज नाही. ...
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील या खासदाराने आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला. ...
Team India vs Australia, ICC Test Rankings: कसोटी क्रमावारीत ऑस्ट्रेलियन संघ अव्वल असला तरी वनडे, टी20मध्ये भारताने बाजी मारली आहे. ...
शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत. ...
T20 World Cup 2024 : येत्या जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...
कोकणच्या हापूसला परदेशातूनही मागणी वाढत असून, आंबा निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत परदेशात ७३५.५३२ मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. परदेशात आंब्याला मागणी असल्याने दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ...
Delhi Capitals Replacement: दिल्लीचा आतापर्यंतचा हंगाम संमिश्र स्वरूपाचा असून त्यांनी ९ पैकी ४ सामने जिंकले आहेत ...