lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद सावंत

अरविंद सावंत

Arvind sawant, Latest Marathi News

सावंत यांची हॅटट्रिक की, नव्या चेहऱ्याला संधी? - Marathi News | Arvind Sawant's hat trick, a chance for a new face? mumbai south lok sabha Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावंत यांची हॅटट्रिक की, नव्या चेहऱ्याला संधी?

२०१४ आणि २०१९ मध्ये अरविंद सावंत यांनी त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मात्र, यंदाचे चित्र वेगळे आहे. ...

अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द - Marathi News | political career of Yamini Jadhav who got ticket against Arvind Sawant in mumbai south lok sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द

महायुतीतील विविध दिग्गज नेत्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू असताना यामिनी जाधव यांना तिकीट मिळवण्यात यश आलं आहे. ...

अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट - Marathi News | lok sabha election 2024 arvind Sawant's wealth doubles in five years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे. ...

उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा - Marathi News | Uddhav Sena and Shindesena face to face today Candidates from Mumbai South Mumbai South Central constituencies will fill the application form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा

रॅलीच्या निमित्ताने पहिल्यांदाच मोठ्या संख्येने दोन्ही गटांतील नेत्यांसह कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर येणार असल्याने वादाची ठिणगी पडणार का? ...

मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा - Marathi News | in mumbai candidates campaigned in full swing on the occasion of ram navami they sought to secure votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उमेदवार प्रचार रंगी रंगले, रामनवमीनिमित्त मागितला मतांचा जोगवा

कार्यक्रमांना लावली हजेरी. ...

अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय? - Marathi News | lok sabha elections 2024 what are the chances for mns leader amit thackeray in south mumbai constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?

South Mumbai, Amit Thackeray: द.मुंबईत गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला खरा पण काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ...

नोकरी मिळणे तर सोडाच, कामगार देशोधडीला लागलेत; अरविंद सावंत यांचा घणाघात - Marathi News | Let alone finding a job, workers are on the hunt for land; Arvind Sawant's stroke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोकरी मिळणे तर सोडाच, कामगार देशोधडीला लागलेत; अरविंद सावंत यांचा घणाघात

नाशिकमध्ये आयोजित शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात अरविंद सावंत बोलत होते. ...

“आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही, कारण...”: अरविंद सावंत - Marathi News | thackeray group mp arvind sawant reaction over mla disqualification case verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याबाजूने लागेल अशी अपेक्षाच नाही, कारण...”: अरविंद सावंत

Mla Disqualification Case Result: ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का असेल, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ...