हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार १ जून २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
पुणे पोर्शे अपघात प्रकरण: अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल हिला अटक
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
पुणे अपघात: नवे ट्विस्ट, नवे टर्न
४ जूनला काय होणार?
महाराष्ट्रात कुणाला हादरा?
मोदींची ध्यानधारणा
मुंबईत लोकल 'ब्लॉक'
I.N.D.I.A ची बैठक
अजित पवार
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
Marathi News
टॉपिक
अमित ठाकरे
news
All
News
Photos
Videos
अमित ठाकरे, मराठी बातम्या
FOLLOW
Amit thackeray, Latest Marathi News
अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.
Read More
महाराष्ट्र :
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
वंचित आणि गोरगरिबांनी फक्त शासकीय शाळेत शिका असा फतवा राज्य सरकारचा समजावा का? श्रीमंतांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी सरकारी शाळा असा याचा अर्थ होतो का? असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला आहे. ...
पुणे :
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे आज पुण्यात झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते. ...
महाराष्ट्र :
वसंत मोरेंनी राज ठाकरेंचा आदेश पाळावा, महायुतीच्या प्रचाराला लागावे; अमित ठाकरेंचा पुण्यातून सल्ला
Amit Thackeray on Vasant More: मोदी सरकारला देशात ३०० च्या आसपास जागा मिळतील. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा विचार करूनच पाठिंब्याचा निर्णय घेतला असावा. - अमित ठाकरे ...
मुंबई :
अमित ठाकरेंना लोकसभेची उमेदवारी दिली तर निवडून येतील? दक्षिण मुंबईतील समीकरण काय?
South Mumbai, Amit Thackeray: द.मुंबईत गेल्या दोन टर्म शिवसेनेचा उमेदवार जिंकला खरा पण काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ...
फिल्मी :
अमित ठाकरेंची 'ही' इच्छा अजून अपूर्ण, वडील राज ठाकरेंबाबत म्हणाले...
अमित ठाकरेंनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर भर कार्यक्रमात वडील राज ठाकरे यांच्यासंदर्भातील एक वक्तव्य केलं. ...
नाशिक :
अमित किंवा राज ठाकरे नाशिकमधून निवडणूक लढणार?; कार्यकर्त्यांनी पाठवलं पत्र
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. जागा वाटप जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. ...
महाराष्ट्र :
“अमित ठाकरे युवा नेतृत्व, खासदार झाले तर आनंदच होईल”; मनसैनिकांनी सांगितली ‘मन की बात’
Raj Thackeray Meet Amit Shah In Delhi: एकंदरीत परिस्थिती पाहता, जे होणार आहे, ते चांगले होणार आहे. जो काही निर्णय होईल, तो योग्य होईल, असे मनसैनिकांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्र :
आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश
राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल अशी सूचना करण्यात आलेली आहे ...
Next Page