लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन, मराठी बातम्या

Allu arjun, Latest Marathi News

अल्लू अर्जुन दाक्षिणात्य सुपरस्टार असून त्याने विविध भूमिकेतून रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. त्याने विजय सिनेमातून बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तो एक उत्तम अभिनेत्यासोबत चांगला डान्सर देखील आहे.
Read More
'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स - Marathi News | actress Hemangi Kavi dance in saree on Pushpa 2 song saami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठमोळी श्रीवल्ली!' 'पुष्पा 2' च्या गाण्यावर हेमांगी कवीचा साडी नेसून धमाकेदार डान्स

हेमांगी कवीने 'पुष्पा 2' च्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. हेमांगीच्या या पारंपरिक डान्सला चाहत्यांनी पसंती दिली आहे (pushpa 2, hemangi kavi) ...

'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच - Marathi News | pushpa 2 couple song lyrical video released angaaron ke ambar sa mera sami song viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

श्रीवल्ली आणि पुष्पा पुन्हा 'सामी' गाण्यावर थिरकले, 'पुष्पा 2'चं कपल साँग पाहिलंत का? ...

'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच - Marathi News | pushpa 2 new song Angaaron The Couple Song Announcement release on 29 may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

'पुष्पा 2' मधील नवीन गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात पुन्हा एकदा रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भूरळ घालायला सज्ज आहे (pushpa 2, rashmika mandanna, allu arjun) ...

अल्लू अर्जूनच्या साधेपणाने जिंकली मनं; स्टारडम विसरुन थेट पोहचला ढाब्यावर - Marathi News | Pushpa Fame Actor Allu Arjun Ate Food With Wife sneha Reddy At Small Dhaba Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जूनच्या साधेपणाने जिंकली मनं; स्टारडम विसरुन थेट पोहचला ढाब्यावर

सुपरस्टार असूनही अल्लू अर्जूनने जपलाय साधेपणा ...

पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्याही पार्टीचा..." - Marathi News | police files fir against allu arjun clarification of statement after meet ravichandra kishor reddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्याही पार्टीचा..."

अल्लू अर्जुनवर काल गुन्हा दाखल झाला होता. त्यानिमित्त आज मतदान केल्यावर केल्यावर अल्लूने त्याची प्रतिक्रिया मांडलीय (allu arjun) ...

अल्लू अर्जुन अडचणीत, पोलिसांनी दाखल केला गुन्हा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Case Registered Against Actor Allu Arjun Due To Traffic Problem Caused By Crowd Of Fans According To Reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन अडचणीत, पोलिसांनी दाखल केला गुन्हा; काय आहे प्रकरण?

येत्या 13 मे रोजी या भागात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ...

Allu Arjun: अल्लू अर्जुनचे या सिनेमानंतर बदललं आयुष्य, म्हणाला - "हा फक्त चित्रपट नाही तर...." - Marathi News | Allu Arjun: Allu Arjun's life changed after this movie, said - "It's not just a movie but...." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun: अल्लू अर्जुनचे या सिनेमानंतर बदललं आयुष्य, म्हणाला - "हा फक्त चित्रपट नाही तर...."

Allu Arjun: साऊथचा स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २ द रुल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. ...

बाबो! अल्लू अर्जुनने वाढवली फी, आता एका चित्रपटासाठी घेणार 'इतके' कोटी!! - Marathi News | Allu Arjun Hikes His Fees To ₹150 Crore After Pushpa Success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! अल्लू अर्जुनने वाढवली फी, आता एका चित्रपटासाठी घेणार 'इतके' कोटी!!

अल्लू अर्जून याच्या लोकप्रियतेत ‘पुष्पा’ सिनेमानंतर मोठी वाढ झाली. ...