lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अलका कुबल

अलका कुबल, मराठी बातम्या

Alka kubal, Latest Marathi News

अलका कुबल यांना सध्याच्या या अभिनेत्रींची आवडतात कामं, कारण सांगताना म्हणाल्या... - Marathi News | Alka Kubal said that she likes the current works of these actresses, because... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अलका कुबल यांना सध्याच्या या अभिनेत्रींची आवडतात कामं, कारण सांगताना म्हणाल्या...

Alka Kubal : आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये,दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. दरम्यान त्यांनी आताच्या आघाडीच्या अभिनेत्रीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ...

"मुंबई बंद अन् माझी गाडी रस्त्यात बंद पडली, लक्ष्याने...", अलका कुबल यांनी सांगितला अभिनेत्याचा 'तो' किस्सा - Marathi News | "Mumbai Bandh and my car got stuck on the road, with Laxmikant Berde...", Alka Kubal recounts the actor's 'that' story. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई बंद अन् माझी गाडी रस्त्यात बंद पडली, लक्ष्याने...", अलका कुबल यांनी सांगितला अभिनेत्याचा 'तो' किस्सा

Alka Kubal : लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सिनेकारकीर्द, सहकलाकार, खासगी आयुष्य यावर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींनाही उजाळा दिला. ...

'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत - Marathi News | marathi actress Alka Kubal on todays politics says is has gone at low level | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

मला राजकारण आवडतं मी बऱ्याच जणांच्या प्रचाराच्या सभा केल्या आहेत. पण आता... ...

अभिनेत्री अलका कुबल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाल्या... - Marathi News | Actress Alka Kubal praised Prime Minister Narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अलका कुबल यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक, म्हणाल्या...

अलका कुबल यांनी त्यांचं राजकारणाविषयी मत व्यक्त केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. ...

ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या... - Marathi News | Alka Kubal Talk about Thackeray, Fadnavis, Shinde and Ajit Pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या...

अलका कुबल या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण... - Marathi News | Alka Kubal was offered Dada Kondek's movie 'Muka Ghya Muka' but she denide offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Alka Kubal : अलका कुबल यांनी अलिकडेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्यांनी सिनेकारकीर्द आणि खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ...

भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा - Marathi News | Alka Kubal's audition for Bhansali's 'Bajirao Mastani'; A movie lost because of one thing 'Ya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा

Alka Kubal: 'बाजीराव मस्तानी' हा सिनेमा बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजला. विशेष म्हणजे अलका कुबल यांच्या हातून हा सिनेमा थोडक्यात गेला. ...

"मला तिरडीवर झोपवत नव्हतं...", अलका कुबल यांनी सांगितला 'माहेरची साडी' सिनेमाच्या क्लायमेक्सचा प्रसंग - Marathi News | marathi actress alka kubal shared maherachi sadi movie last seen experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तिरडीवर झोपवत नव्हतं...", अलका कुबल यांनी सांगितला 'माहेरची साडी' सिनेमाच्या क्लायमेक्सचा प्रसंग

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' सिनेमाचे किस्से सांगितले.  ...