lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजय देवगण

अजय देवगण, मराठी बातम्या

Ajay devgn, Latest Marathi News

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.
Read More
दिल्लीतील महागाईचा आमिर खान, अजय देवगणलाही बसला फटका; शूट लोकेशनच बदललं - Marathi News | Aamir Khan and Ajay Devgan were also affected by the rising inflation in Delhi shooting location changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीतील महागाईचा आमिर खान, अजय देवगणलाही बसला फटका; शूट लोकेशनच बदललं

दिल्लीत सिनेमा, वेबसीरिजचं शूटिंग करणं बनतंय डोकेदुखी ...

जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की - Marathi News | Kajol Share Her Funny Video On World Laughter Day When She Was Fell At Public Events | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा काजोल धपकन पडते! 'हा' व्हिडीओ पाहून तुम्ही खळखळून हसाल हे मात्र नक्की

विशेष गोष्ट म्हणजे खुद्द काजोलने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  ...

न्यासा देवगणसोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा, डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण - Marathi News | Akshay Kumar's Son Aarav, Kajol's Daughter Nysa Party With Orry In London, Photo Goes Viral; See Here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यासा देवगणसोबत दिसला अक्षय कुमारचा मुलगा, डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण

अक्षय कुमारचा लाडका लेक आरव कुमार आणि न्यासा देवगण डेटिंग करत असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. ...

अखेर 'औरों में कहाँ दम था'ची रिलीज डेट लॉक, अजय-तब्बूची सुपरहिट जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार - Marathi News | know the superhit duo of Ajay-Tabu Starrer Film Auron Mein Kahan Dum Tha Release Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'औरों में कहाँ दम था'ची रिलीज डेट लॉक, अजय-तब्बूची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार

अजय आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ...

पान मसाला जाहिरातीमधून अक्षयची माघार, आता अजय अन् शाहरुखसोबत 'या' अभिनेत्याची एन्ट्री - Marathi News | Shahrukh Khan Ajay Devgan And Tiger Shroff In Elaichi Advertisement Replace Akshay Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पान मसाला जाहिरातीमधून अक्षयची माघार, आता अजय अन् शाहरुखसोबत 'या' अभिनेत्याची एन्ट्री

पान मसालाची नवीन जाहिराती पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ...

अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती केलाय खर्च ? ऐकून उंचावतील तुमच्या भुवया - Marathi News | How much did Ajay-Kajol spend on Nyasa's education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-काजोलने लेक न्यासाच्या शिक्षणावर किती केलाय खर्च ? ऐकून उंचावतील तुमच्या भुवया

अजय-काजोलची लाडकी लेक न्यासावरही चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. ...

लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा - Marathi News | Rohit Shetty shares Deepika Padukone's lady singham look on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेडी सिंघम आली..! रोहित शेट्टीने शेअर केला दीपिका पदुकोणचा रावडी लूक, तुम्हीही व्हाल फिदा

'सिंघम अगेन' मधील दीपिका पदुकोनचा बिनधास्त आणि रावडी अंदाज सर्वांसमोर आलाय. तुम्हीही बघा दीपिकाचा फर्स्ट लूक (deepika padukone, singham again) ...

अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर - Marathi News | Ajay Devgn Maidaan ticket is very cheap Special offer for two days read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'मैदान'चं तिकिट झालंय खुपच स्वस्त! दोन दिवस खास ऑफर, वाचा सविस्तर

अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमा पाहण्यासाठी आज आणि उद्या तुम्हाला खास ऑफर दिली आहे. त्यामुळे तुम्ही स्वस्तात सिनेमा बघू शकता (maidaan, ajay devgn) ...