Agneepath Scheme Latest news, मराठी बातम्या FOLLOW Agneepath scheme, Latest Marathi News केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे. Read More
जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे. ...
मोदी सरकारने 14 जून 2022 रोजी 'अग्नवीर' योजना आणली. या योजने अंर्गत तरुणांना भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी सेवा देता येते. ...
अपर्णा हिच्या आत्महत्येची माहिती मिळताच नौसेना दलाच्या डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. ...
अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. ...
भारतमातेचे रक्षण करताना बुलढाण्याचे सुपुत्र अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. ...
केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...
तिरंगा ध्वज केला कुटुंबीयांच्या स्वाधीन ...
देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले. ...