lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे, मराठी बातम्या

Adinath kothare, Latest Marathi News

"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | spruha joshi adinath kothare shaktiman movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित

'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. ...

"बाबा, तू होऊ शकतो सुपरहीरो?", 'शक्तिमान' सिनेमातून आदिनाथ कोठारे-स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | spruha joshi and adinath kothare new marathi movie shaktiman will release in 24 may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबा, तू होऊ शकतो सुपरहीरो?", 'शक्तिमान' सिनेमातून आदिनाथ कोठारे-स्पृहा जोशी प्रेक्षकांच्या भेटीला

'शक्तिमान' सिनेमात स्पृहाबरोबर अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...

पुन्हा एकदा ओम् फट स्वाहा! तात्याविंचू परत येणार; 'झपाटलेला ३' सिनेमाची घोषणा - Marathi News | mahesh kothare announced zapatlela 3 adinath kothare in lead role first poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा ओम् फट स्वाहा! तात्याविंचू परत येणार; 'झपाटलेला ३' सिनेमाची घोषणा

'झपाटलेला ३' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये 'हा' मराठी कलाकार साकारणार श्रीरामाचा भाऊ भरत! - Marathi News | Marathi actor Adinath Kothare to star in Ranbir Kapoor s next Ramayan to play Rama s beloved brother Bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये 'हा' मराठी कलाकार साकारणार श्रीरामाचा भाऊ भरत!

रामायणात प्रभू श्रीराम आणि भरत यांची झालेली भेट सर्वांनाच माहित आहे. या महत्वाच्या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्याची निवड झाली आहे. ...

"हो.. पब्लिक प्लेसमध्ये मी किस केलंय..", आदिनाथ कोठारेने उघड केलं त्याचं सीक्रेट, म्हणाला... - Marathi News | Adinath Kothare revealed his secret in lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो.. पब्लिक प्लेसमध्ये मी किस केलंय..", आदिनाथ कोठारेने उघड केलं त्याचं सीक्रेट, म्हणाला...

आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. ...

"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे? - Marathi News | Why is Adinath Kothare saying, "Just to say sorry, if everything goes well..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे?

Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा - Marathi News | Adinath kothare always thankful to mahesh manjrekar for teach him time punctuality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा

आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने याबाबतचा खुलासा केला. ...

"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..." - Marathi News | adinath kothare talk about his school life crush in lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..."

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला. ...