lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group , मराठी बातम्या

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अदानी पोर्टवरील कामगारांचा संप; सरकारी कंपनीला दररोज 50 कोटींचे नुकसान... - Marathi News | Adani Port RINL : Workers strike at Adani Port; Due to this, the government company is losing 50 crores per day... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी पोर्टवरील कामगारांचा संप; सरकारी कंपनीला दररोज 50 कोटींचे नुकसान...

RINL Per Day Loss: कामगारांच्या संपामुळे पोर्टवर 700 कोटी रुपयांचा माल अडकून बडला आहे. ...

Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट - Marathi News | Adani Group A big blow to Adani ports and SEZ company the largest wealth fund has blacklisted | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

Adani Ports : अदानी समूहाच्या या कंपनीला मोठा झटका बसला आहे. नॉर्वेच्या १.७ ट्रिलियन डॉलरच्या सॉव्हरेन वेल्थ फंडानं जोखमीचं कारण देत आपल्या पोर्टफोलिओमधून काळ्या यादीत टाकलं आहे. ...

Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम - Marathi News | Good day for Gautam Adani Gautam Adani Group Share Price shares tumble Made a revenue record investors huge investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम

Gautam Adani Group Share Price : अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्ससाठी मंगळवारचा दिवस चांगला होता. समूहातील लिस्डेट कंपन्यांचे शेअर्स दोन ते सहा टक्क्यांनी वधारले. ...

गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार... - Marathi News | Adani Enterprises investment Plan: Gautam Adani's Mega Plan; 80 thousand crore rupees will be invested in this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

Adani Enterprises investment Plan: अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे. ...

Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम - Marathi News | Adani Group Stocks SEBI action shares hit stocks continue to fall after 6 company notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

Adani Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारामध्ये अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. अदानी पॉवरपासून टोटल गॅसपर्यंतच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. ...

Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या - Marathi News | Adani Ports Share Price Adani Group stock May Cross rs 1700 Doubling money in a year brokerage bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या

Adani Ports Share Price : शुक्रवारी अदानी समूहाची कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअरमध्ये कामकाजादरम्यान तेजी दिसून आलीय. या शेअर्सवर एक्सपर्टही बुलिश आहेत. ...

Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण  - Marathi News | Show cause notice sent by SEBI to Adani Enterprises case related to Hindenburg investigation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी एन्टरप्राईजेसला सेबीनं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण

Adani Enterprises Sebi : अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला बाजार नियामक सेबीकडून (SEBI) दोन कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...

अदानी की बिर्ला? भारतातील सिमेंट क्षेत्रात कुणाचं पारडं जडं? पाहा... - Marathi News | Adani Cement Preparing to become a leader in the cement sector; Adani to compete directly with Brilla Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी की बिर्ला? भारतातील सिमेंट क्षेत्रात कुणाचं पारडं जडं? पाहा...

सिमेंट क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी अडानी ग्रुप वेगाने काम करत आहे. ...