lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray Latest news

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - MNS reply to Aditya Thackeray criticizing MNS-BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार

Loksabha Election - आदित्य ठाकरे यांनी मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून काही प्रश्न उभे केले होते. त्यावरून आता मनसेने जोरदार पलटवार केला आहे. ...

आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..." - Marathi News | Lok Sabha Election - Aditya Thackeray's attack on MNS-BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."

Loksabha Election - राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेला खडे बोल सुनावले असून भाजपावरही निशाणा साधला आहे. ...

आनंद दिघे गेल्यानंतर मंत्रिपदे घेणारे, खोटे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही: आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray: We will not answer to liars who take ministerial posts after Anand dighe is gone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंद दिघे गेल्यानंतर मंत्रिपदे घेणारे, खोटे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही: आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगरात निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढत: आदित्य ठाकरे ...

आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका - Marathi News | loksabha election - Aditya Thackeray enters Raigad; In the last phase, India Aghadi's sabha in constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका

मुरुड येथे अनंत गीतेच्या प्रचार सभेसाठी राहणार उपस्थित ...

ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल - Marathi News | Does the Thackeray group want to inculcate porn culture? Attack of Chitra Wagh, Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

Chitra Wagh On Shiv Sena UBT Lok Sabha Election Campaign : शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.  ...

भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका - Marathi News | BJP will also take Maharashtra ministry to Gujarat, Aditya Thackeray criticizes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपा महाराष्ट्राचे मंत्रालय देखील गुजरातला नेईल, आदित्य ठाकरे यांची टीका

युवा नेते ठाकरे हे कल्याण लोकसभेतून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविणाऱ्या वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज आज डोंबिवली क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला. ...

“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | shiv sena shinde group deepak kesarkar and uday samant criticize aaditya thackeray and thackeray group in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उत्कृष्ट खोटे कसे बोलावे यासाठी राजपुत्रांचा भारतात पहिला नंबर”; शिंदे गटाचा खोचक टोला

Shiv Sena Shinde Group News: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याच्या फंद्यात पडू नये, असे प्रत्युत्तर शिंदे गटातील नेत्यांनी दिले. ...

मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक - Marathi News | South Mumbai Lok Sabha Election - Visits to Aditya Thackeray's branches, interaction with office bearers and workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक

ठाकरे हे सैनिकांना दुर्मीळ असतात, असे वाटणाऱ्यांना ठाकरे सहज भेटू लागल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळत आहे.  ...