बाळासाहेबांचे विचार हेच राज ठाकरे यांचे विचार आहेत - शंभूराज देसाई

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 12, 2024 06:04 PM2024-05-12T18:04:04+5:302024-05-12T18:05:29+5:30

शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त आनंदाश्रमाला भेट दिली

Balasaheb's thoughts are Raj Thackeray's thoughts says Shambhuraj Desai | बाळासाहेबांचे विचार हेच राज ठाकरे यांचे विचार आहेत - शंभूराज देसाई

बाळासाहेबांचे विचार हेच राज ठाकरे यांचे विचार आहेत - शंभूराज देसाई

ठाणे : बाळासाहेबांचे विचार हेच राज ठाकरे यांचे विचार आहेत. ते शिवसेना प्रमुखांचा विचार घेऊन पुढे जाणारे आहेत, अडीच वर्षे सत्तेसाठी हिंदुत्वाच्या विचारांपासून कोण दूर गेले हे महाराष्ट्राने पाहिले. मात्र याच विचाराला पाठिंबा राज ठाकरे यांनी दिला आहे. असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यात सांगितले. राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त आनंदाश्रमाला त्यांनी भेट दिली.

Web Title: Balasaheb's thoughts are Raj Thackeray's thoughts says Shambhuraj Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.