या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली. ...
Eknath Shinde Shahajibapu Patil: मुख्यमंत्रिपदाबद्दल शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. मी निवडून आलो असतो, तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असं म्हणताना त्यांनी कारणही सांगितले. ...
प्राथमिकदृष्ट्या मानसिक तणावातून आदित्यने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. वेदना होऊ नयेत यासाठी आत्महत्येपूर्वी त्याने इंजेक्शनद्वारे गुंगीचे औषध घेतले असावे ...
मंगळवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आदित्यने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १५ दिवसांपूर्वी एमबीबीएसची पदवी मिळविली होती. आता तो स्वतंत्रपणे सोलापुरातील होटगी रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...