गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक टी.एच.रहागंडाले यांना लाभार्थ्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन उपचार
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला टेनिसपटू इगा स्वितेच विम्बल्डनसाठी सज्ज झाली आहे. वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी त्याने तिने फ्रेंच ओपनवर आपले नाव कोरले आहे. कोण आहे इगा स्वितेच?