गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक टी.एच.रहागंडाले यांना लाभार्थ्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती गंभीरच, कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन उपचार
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या राहतगड येथील बनेनी घाटामध्ये १०८ शिवलिंग मंदिराजवळ बीना नदीच्या किनाऱ्यावर सहा मित्र खोदकाम करत होते. जवळपास तीन फूट खोदकाम केल्यानंतर तिथे जे काही सापडलं ते पाहून हे मित्र अवाक् झाले. तसेच तिथे पाहण्यासाठी लोकांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आता काही जण याला दैवी चमत्कार समजू लागले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊयात.