पाहा नाशिकमधून पोलिसांनी जप्त केलेला शस्त्रसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 09:27 AM2017-12-15T09:27:31+5:302017-12-15T09:33:56+5:30

नाशिक चांदवड येथून मोठया प्रमाणावर शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच 01 एस. ए. 7460 हि डिझेल भरण्यासाठी आली होती.

19 पिस्तुल, 24 रायफल्स व चार हजार 136 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका शस्रास गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असून तेथून एकूण 250 शस्त्रास्त्रे चोरी झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :गुन्हाCrime