निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Husband and wife seriously injured due to wall collapses incident in Hingoli : इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब यांच्या मुलीचे रविवारी ( दि. 25 जुलै) सकाळी 10 वाजता लग्न आहे. इसाखोद्दीन यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करून सामान घरात ठेवले होते. मुलीच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला घरात दुर्घटना झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.