निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Women Health: मासिक पाळी ही एक सामान्य नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. साधारणपणे, मुलींना वयाच्या बाराव्या वर्षापासून मासिक पाळी येण्यास सुरुवात होते, जी मेनोपॉजच्या ४५-५५ वर्षांपर्यंत असते. या दरम्यान, मुली किंवा महिलांमध्ये अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होतात, ज्यामुळे मूड बदलणे, राग, चिडचिड आणि भावनिक होणे सामान्य आहे. अशातच फिटनेसच्या दृष्टीने मासिक पाळी दरम्यान व्यायाम करावा का नाही? याबद्दल माहिती देत आहेत डॉ. अमित भोरकर!