VIDEOS

पुढे वाचा
लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan - Marathi News | Why is Lawrence Bishnoi Salman Khan's mortal enemy? What really happened 6 years ago? Salman Khan | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan

लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू का? 6 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं? Salman Khan ...

CRIME

पुढे वाचा
मुंब्रा येथे पाचवीही मुलगीच झाल्याने केली हत्या; अटकेतील आई- वडिलांनी दिली कबुली - Marathi News | 5th girl killed in Mumbai arrested parents confessed in mumbra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंब्रा येथे पाचवीही मुलगीच झाल्याने केली हत्या; आई- वडिलांनी दिली कबुली

अवघ्या दीडवर्षीय मुलीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला या दाम्पत्याने गंभीर जखमी केले होते. ...

मुंबई विमानतळावर पकडले ६ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | 6 crore gold seized at mumbai airport action by the customs department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ६ कोटींचे सोने; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मुंबई विमानतळावर कार्यरत सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. ...

'सलमान, हा तर फक्त ट्रेलर आहे', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | Shooting outside Salman Khan's house, gangster Lawrence Bishnoi's brother claims responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सलमान, हा तर फक्त ट्रेलर आहे', गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने फेसबूक पोस्टद्वारे हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ...

एमआयएम सायबर हल्ला; ८२ लाख वाचवले, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | about 87 lakh 27 thousand was defrauded by man in the middle attack in mumbai against international school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएम सायबर हल्ला; ८२ लाख वाचवले, नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू करून गुन्हे शाखेच्या पथकाला ८२.५५ लाख रुपये वाचविण्यात यश आले आहे. ...

CIVIC ISSUES

पुढे वाचा
फेरीवाले तुमच्यासाठी फक्त एक उत्पन्नाचे साधन; हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले! - Marathi News | Hawkers just a source of income for you bombay high court raps bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाले तुमच्यासाठी फक्त एक उत्पन्नाचे साधन; हायकोर्टाने मुंबई मनपाला फटकारले!

फेरीवाला प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू न शकल्याने मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला फटकारले ...

मुंबईकरांना लागल्या घामाच्या धारा, निर्जलीकरणाचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत - Marathi News | Mumbaikars face a risk of dehydration due to sweat, say medical experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना लागल्या घामाच्या धारा, निर्जलीकरणाचा धोका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मुंबई :  गेल्या काही दिवपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. कमाल तापमान सरासरी ३२ ते ३५ च्या घरात असल्यामुळे नागरिकांना ... ...

'जेजे'ला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी ५१ कोटी रुपये - Marathi News | 51 crores to 'JJ' for fire safety system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जेजे'ला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी ५१ कोटी रुपये

या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने दिलेला अग्नि सुरक्षा प्रणालीसाठी निधीचा वापर रुग्णालय परिसरातील सर्व विभागात करण्यात येणार आहे. ...

ठोस धोरणाअभावी मुंबईत जागोजागी झोपडपट्ट्या; उच्च न्यायालयाने पालिकेला फैलावर घेतले - Marathi News | Slums everywhere in Mumbai due to lack of concrete policy High Court observation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठोस धोरणाअभावी मुंबईत जागोजागी झोपडपट्ट्या; उच्च न्यायालयाने पालिकेला फैलावर घेतले

सरकारचे परवडणाऱ्या घरांबाबत कोणतेही ठोस धोरण नसल्याने सामान्यांना नाइलाजास्तव जिथे मिळेल तिथे झोपड्या उभारून राहावे लागते. ...

टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक! - Marathi News | Siblings die by drowning in tank Park Supervisor Arrested Plastic was thrown on the open tank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टाकीत बुडून भावंडांचा मृत्यू; उद्यान सुपरवायझरला अटक; उघड्या टाकीवर टाकले होते प्लास्टिक!

वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा यामध्ये मृत्यू झाला. ...

धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत - Marathi News | The policy is good, but the actual implementation is not, that is the pain; Court opinion on government policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत

आता प्रदूषणावर उपाययोजना नाही तर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...

मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय; आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश - Marathi News | Chief Minister gave justice to 340 affected houses in the widening of 120 feet road in Magathane; MLA Prakash Surve's efforts got success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय; आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड ला जोडल्यावर कांदिवली ते मुलुंड हे अंतर 25-30 मिनिटांत पार करता येईल आणि येथील वाहतूक कोंडी कमी होईल. ...

EVENTS

पुढे वाचा
अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन - Marathi News | Inauguration of the sculpture outside Andheri railway station by famous actor Tiger Shroff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन

या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी  साकारली आहे. ...

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे - Marathi News | Marathi will surely get the status of classical language: Dr. Rabindra Sobhane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे

मुंबई : 'जगात  हजारो भाषा बोलल्या जातात. त्यापैकी २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात. या सर्व भाषांमध्ये मराठीचा दहावा क्रमांक ... ...

SALAAM MUMBAI

पुढे वाचा
मुंबई परिसरातील असंख्य बेटांची कथा - Marathi News | story of the numerous islands around Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई परिसरातील असंख्य बेटांची कथा

संपूर्ण मुंबई शहर म्हणजे साष्टीसह आठ बेटांचं...  ...

एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं - Marathi News | a village of fishermen and pathare prabhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं

पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...

थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम! - Marathi News | Thank you sir Salute to the mumbai police who worked day and night in the ganesh festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थँक्यू, साहेब; उत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्नहर्त्यांना सलाम!

अनंत चतुर्थीला सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीस दलाकडून २० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ...

मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान - Marathi News | Mumbaikar's 'best', Chandrayaan made of boxes, pipes, poles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर ‘बेस्ट’, बनवले चक्क डबे, पाइप, खांबाचे चंद्रयान

बेस्टच्या आणिक आगारातील वस्तू संग्रहालयात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच दादर येथील बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यापासून चांद्रयान तयार केले.  ...

सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपलं काय? - Marathi News | Everything should be done by the police, so what about us? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळं पोलिसांनीच करायचं, मग आपलं काय?

कुणाला मूलबाळच नाही, तर कोणाचे भरलेले कुटुंब असताना मुलं कायमची निघून गेली, अशा ज्येष्ठांची जबाबदारी घ्यायची कोणी? ...

सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला - Marathi News | A life was saved as a guardian angel came | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुरक्षारक्षक देवदूत बनून आला, म्हणून जीव वाचला

जुहू- कोळीवाड्याच्या जेट्टीजवळील समुद्रात सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या दीपस्तंभावर जाऊन बसला होता. ...

LATEST NEWS

मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा - Marathi News | Struggling to reach the voters, but the candidate has no available; various programs from BJP in Mumbai South Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांपर्यंत पोहोण्याची धडपड, उमेदवाराचा थांगपत्ता नाही; मुंबई दक्षिणमध्ये भाजपकडून कार्यक्रमांचा सपाटा

भाजपने या मतदारसंघात वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे उमेदवाराच्या निर्णयाबाबत भाजपातील पदाधिकारीही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. ...

फायर रोबो बघण्यास मोठा प्रतिसाद  - Marathi News | Huge response to watch Fire Robot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फायर रोबो बघण्यास मोठा प्रतिसाद 

हे प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणासोबतच कुर्ला व मालाड येथे देखील आयोजित करण्यात आले. ...

कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ठेवली जाणार नजर  - Marathi News | Garbage carrying vehicles will be monitored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर ठेवली जाणार नजर 

या यंत्रणेसाठी निविदा प्रक्रिया सुरु असून निवडणुकीनंतरच ही यंत्रणा कार्यान्वित होईल.  ...

स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे नवीन जबाबदारी - Marathi News | New responsibilities to Swati Mhse-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वाती म्हसे-पाटील यांच्याकडे नवीन जबाबदारी

प्रशासकीय कामावर उत्तम पकड असलेल्या तसेच लेखन-वाचनाची आवड असलेल्या आणि कवी मनाच्या स्वाती म्हसे पाटील यांनी महामंडळाच्या पायाभूत सोई-सुविधांच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे संचालकपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सांगितले. ...

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त - Marathi News | In North West Lok Sabha Constituency, citizens are suffering due to the presence of hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त

गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर नागरिकांना फेरीवाल्यांच्या आणि त्यात उभ्या असलेल्या रिक्षावाल्यांच्या गर्दीतून वाट काढत तारेवरची  कसरत करावी लागते. ...

...म्हणून वर्षा गायकवाडांना तिकीट नाकारलं; मिलिंद देवरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | South Central Mumbai Lok Sabha Constituency - Shiv Sena MP Milind Deora criticizes Uddhav Thackeray and Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून वर्षा गायकवाडांना तिकीट नाकारलं; मिलिंद देवरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

Loksabha Election - मुंबईतल्या काही जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष आग्रही होते. त्यात दक्षिण मध्य मुंबई जागेचा समावेश होता. याठिकाणी ठाकरे गटानं मविआ उमेदवार म्हणून अनिल देसाईंना रिंगणात उतरवलं. त्यावर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी ट ...

मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष 'पावर ब्लॉक'; CSMT येथील प्लॅटफॉर्मचा विस्तार, वेळापत्रक वाचा... - Marathi News | Three days last local Savvabarala on Central Railway Power block for extension of platform at CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर तीन दिवस विशेष 'पावर ब्लॉक'; CSMT येथील प्लॅटफॉर्मचा विस्तार, वेळापत्रक वाचा...

१९, २० आणि २१ एप्रिल : शेवटची लोकल : कसारा : १२:१४ वाजता सीएसएमटीवरून सुटेल.  ...

शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “माझे भाग्य आहे की...” - Marathi News | shiv sena shinde group rahul shewale meet mns chief raj thackeray for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “माझे भाग्य आहे की...”

Rahul Shewale Meet Raj Thackeray: राज ठाकरे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्याची निश्चितपणे अंमलबजावणी करेन, अशी ग्वाही राहुल शेवाळे यांनी दिली. ...

मुंबईतील रस्त्यांचे काम आता करणार कोण ? पाचव्यांदा निविदा काढूनही कंत्राटदार पुढे येईना - Marathi News | for the construction of road in mumbai city have been stopped till the monsoon and the bmc is unable to get a contractor for the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांचे काम आता करणार कोण ? पाचव्यांदा निविदा काढूनही कंत्राटदार पुढे येईना

शहर भागातील रस्त्यांची कामे आता पावसाळ्यापर्यंत रखडली असून पालिकेला रस्त्यांसाठी कंत्राटदारच मिळेना, अशी स्थिती झाली आहे. ...

आता गर्दीची चिंता नको, मतदान केंद्र शोधा बिनधास्त - Marathi News | finding polling stations in mumbai suburbs will now easier to avoid over crowd voters will be given colored ballot papers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता गर्दीची चिंता नको, मतदान केंद्र शोधा बिनधास्त

यंदाचा वाढता उन्हाळा लक्षात घेता गर्दीचे व्यवस्थापन केले जाणार आहे. ...

वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष - Marathi News | the role of vba and mim in mumbai north east constituency the candidate of mahayuti and maha vikas aghadi have got their attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंचित, एमआयएमची भूमिका गुलदस्त्यात; ‘मुंबई उत्तर पूर्व’मधील उमेदवारांचे लक्ष

मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील प्रचार हळूहळू रंगात येऊ लागला आहे. ...