Filmy Stories
Top Stories
बॉलीवुड :वजन वाढू नये म्हणून गेली १४ वर्षं मनोज वाजपेयी करताहेत 'ही' गोष्ट, आजोबांनी सांगितलाय फिटनेस मंत्र
वयाची पन्नाशी ओलांडलेला अभिनेता मनोज वाजपेयी इतका फिट अँड फाईन कसा काय? जाणून घ्या सविस्तर ...

Latest News

वेब सीरिज :शिवानी रांगोळे आणि क्षितीज दातेची नवीन वेबसीरिज 'बे दुणे तीन'
Shivani Rangole and Kshitij Date : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता क्षितीज दाते लवकरच एका नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ...

टेलीविजन :सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
'बिग बॉस' फेम सूरज चव्हाण लवकरच अडकणार विवाहबंधनात; प्री-वेडिंग फोटोशूटमध्ये पत्नी संजनासोबत खास लूकमध्ये दिसला! ...

टेलीविजन :"आता तर खरी सुरुवात आहे…", अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत
Ankita Walawalkar : नुकतेच अंकिता वालावलकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आयुष्यातील चढ-उतारांवर आणि आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा तिचा निर्धार व्यक्त केला आहे. ...

बॉलीवुड :"ते सेटवर थकलेले असायचे, पण..."; 'इक्कीस'च्या दिग्दर्शकाने धर्मेंद्र यांच्याविषयी केला भावुक खुलासा
धर्मेंद्र हे शेवटच्या सिनेमाचं शूटिंग करताना त्यांची अवस्था कशी होती, ते सेटवर कसे असायचे, याविषयी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी खास खुलासा केला आहे ...

मराठी सिनेमा :आई-वडिलांच्या घटस्फोट, थेरपी घेण्याची आली वेळ! 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा मोठा खुलासा, म्हणाली...
लहान असताना आई-वडिलांच्या घटस्फोटांमुळे पूर्णपणे तुटलेली गिरीजा ओक, म्हणाली-"१७ वर्षांची असताना थेरपी घेतली…" ...

मराठी सिनेमा :"मला स्वप्न मराठीत पडतात..." नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर, सचिन पिळगावकरांना टोला?
नाना पाटेकर आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ...

मराठी सिनेमा :"लेस्बियन भूमिकेनंतर सतत तशीच विचारणा झाली पण...", बोल्ड सीन्सवर प्रिया बापटची प्रतिक्रिया
'सिटी ऑफ ड्रीम्स' आणि 'अंधेरा' मध्ये दिले लेस्बियन किसींग सीन्स, त्यावर म्हणाली... ...






















































