Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"युद्ध फक्त मैदानात लढलं जात नाही...", भारत-पाकिस्तान युद्धविरामावर विवेक अग्निहोत्री यांचं मोठे विधान! - Marathi News | Vivek Agnihotri India Pakistan Ceasefire Strategy Operation Sindoor Says Mahabharata And Chanakya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"युद्ध फक्त मैदानात लढलं जात नाही...", भारत-पाकिस्तान युद्धविरामावर विवेक अग्निहोत्री यांचं मोठे विधान!

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामावर विवेक अग्निहोत्रींचं थेट वक्तव्य, म्हणाले... ...

'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो - Marathi News | Mothers Day 2025 These Marathi Celebrity Rinku Rajguru Swanandi Tikekar Jui Gadkari Shivali Parab Amruta Khanvilkar Shared Photos With Mother On Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो

आज 'मदर्स डे'निमित्त आज सगळेच जण आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यात मराठी कलाकारही मागे नाहीयेत. ...

"वडिलांना गणवेशात पाहतचं मोठी झालेय...", अभिनेत्रीनं सैनिकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली! - Marathi News | Ria Chakraborty Emotional Post For Indian Army After Operation Sindoor India Pakistan Tensions | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"वडिलांना गणवेशात पाहतचं मोठी झालेय...", अभिनेत्रीनं सैनिकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली!

"एका सैनिकाच्या घरापासून दुसऱ्या सैनिकाच्या घरापर्यंत, प्रेम, शक्ती आणि सलाम पाठवतेय...", अभिनेत्रीची हृदयस्पर्शी पोस्ट! ...

फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक - Marathi News | bollywood singer arijit singh hotel heshel provide food in 40 rs at west bangal murshidabad | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

हा प्रसिद्ध कलाकार सर्वसामान्य माणसांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना भरपेट जेवण सर्वांना देत आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलंय ...