Fake News Alert : पाकिस्तानकडून सोशल मीडियावर भारताशी संबंधित अनेक खोटी माहिती पसरवली जात आहे. 'पीआयबी फॅक्ट चेक' कडून सर्व प्रकारची खोटी माहिती आणि व्हिडिओंचे खंडन केले जात आहे. ...
Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, मुस्लिम समुदायाने 'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हिंसाचार घडवून आणला. ...
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अफगाणिस्तानमधील एका सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या विजयाचा जल्लोष केल्याचा दावा करण्यात आला आहे. ...