लाईव्ह न्यूज :

News Nagpur West

पश्चिम नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार हिंदी की मराठी भाषिक?; नावाबाबत सस्पेन्स कायम  - Marathi News | BJP candidate in West Nagpur Hindi or Marathi speaking?; Suspense remains about the name  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार हिंदी की मराठी भाषिक?; नावाबाबत सस्पेन्स कायम 

कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ...

Nagpur West Election Results 2019 :भाजपाच्या गडावर काँग्रेसचा झेंडा : विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे नवे 'शिलेदार' - Marathi News | Nagpur West Election Results 2019: Congress flag on BJP's stronghold: Vikas Thakre new chief of West Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur West Election Results 2019 :भाजपाच्या गडावर काँग्रेसचा झेंडा : विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे नवे 'शिलेदार'

Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre,Maharashtra Assembly Election 2019 ...

नागपूर पश्चिम निवडणूक निकाल: कमळ माघारले, ठाकरे पुढे - Marathi News | Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre , Maharashtra Assembly Election 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पश्चिम निवडणूक निकाल: कमळ माघारले, ठाकरे पुढे

Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh , Vikas Thakre ...

Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम नागपूर :घटलेल्या टक्केवारीत पश्चिमचे गणित : मतदान ४९.६०% - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: West Nagpur: West's 'math' in declining percentage: voting 49.60% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम नागपूर :घटलेल्या टक्केवारीत पश्चिमचे गणित : मतदान ४९.६०%

पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात प्रत्यक्षात ४९.६० टक्केच मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत २.५४ टक्क्यांची घट झाली. ...

Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Godhani residents boycott voting for roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : रस्त्यांसाठी गोधनीवासीयांचा मतदानावर बहिष्कार 

मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला. ...

Maharashtra Assembly Election 2019 : विकास ठाकरे यांचा पदयात्रेद्वारे जनसंपर्क  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Public Relations by Vikas Thakre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : विकास ठाकरे यांचा पदयात्रेद्वारे जनसंपर्क 

पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली. ...

Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019:Sudhakar Deshmukh Shown the power | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : जनतेचे फोन टाळणार नाही तर तातडीने दखल घेणार : विकास ठाकरे - Marathi News | Maharashtra assembly election 2019 : Not avoid public phone call : Vikas Thakre | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : जनतेचे फोन टाळणार नाही तर तातडीने दखल घेणार : विकास ठाकरे

जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद मिळण्यासाठीच मी ही निवडणूक लढत आहे, असे मत पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले. ...