लाईव्ह न्यूज :

News Man

Satara: काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी  - Marathi News | Satara Congress District Meeting Demand for Man Vidhan Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: काँग्रेसला माण सोडाच, भाजप परत दिसणार नाही; केंद्रीय निरीक्षकांपुढे जोरदार मागणी 

उमेदवाराच्या विजयाची जबाबदारीही घेतली  ...

Tembhu Project : माण खटाव व सांगोला तालुक्याला टेंभूचे १ टीएमसी पाणी मिळणार - Marathi News | Tembhu Project : Man Khatav and Sangola talukas will get 1 TMC water from Tembhu | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Project : माण खटाव व सांगोला तालुक्याला टेंभूचे १ टीएमसी पाणी मिळणार

माण खटाव व सांगोला तालुक्याला कृष्णा नदीच्या पुराचे ०.५ टीएमसी पाणी देण्यात आले असून आणखी १ टीएमसी पाणी देण्यात येणार असल्याचे टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी सांगितले. ...

Tembhu Irrigation Project : माण व खटाव तालुक्यातील उपसा सिंचनासाठी टेंभूच्या कामांची निविदा आठ दिवसांमध्ये निघणार - Marathi News | Tembhu Irrigation Project : The tender for the works of tembu for lift irrigation in Man and Khatav taluka will be released in eight days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tembhu Irrigation Project : माण व खटाव तालुक्यातील उपसा सिंचनासाठी टेंभूच्या कामांची निविदा आठ दिवसांमध्ये निघणार

दहिवडी : खटाव तालुक्यातील औंधसह सोळा गावांच्या उपसा सिंचन योजनेत उर्वरित पाच गावांचा समावेश करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. ...

सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर !  - Marathi News | Water supply by tanker for 10 villages and 56 hamlets in Man taluka of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात काही भागात अजूनही पावसाची ओढ; माणची तहान टॅंकरवर ! 

१० गावे ५६ वाड्यांत टंचाई : १८ हजार लोकांना आधार  ...

ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस - Marathi News | This drought affected taluka fall more rain than Mahabaleshwar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ह्या दुष्काळी तालुक्यात पडला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस

माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे. ...

Satara: पाणीदार भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’; टॅंकरमुक्त गारवडीही सोसतेय टंचाईच्या झळा - Marathi News | Water is the real capital of the capital located in the mountains in Man taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाणीदार भांडवली दुष्काळाचं ‘भांडवल’; टॅंकरमुक्त गारवडीही सोसतेय टंचाईच्या झळा

सातारा : माण तालुक्यात डोंगरात वसलेल्या भांडवलीचं खरं भांडवल पाणीच. त्यामुळे भांडवलीतून दुष्काळाच्यावेळी इतर गावांना आणि छावण्यांनाही पाणीपुरवठा व्हायचा. ... ...

Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं - Marathi News | Drought Story Five lakhs spent on water to sustain orchards; Still the no good income from farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...

Satara: धरणावर तहान; पाणी किती घाण ! - Marathi News | Water scarcity is severe in Man in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: धरणावर तहान; पाणी किती घाण !

आंधळीत थेट उपसा : ढाकणी फिडिंग पाॅईंटवर विहिरीचा स्रोत; आरोग्य ठरतंय महत्त्वाचं  ...