लाईव्ह न्यूज :

News Deglur

वाटाघाटीचा पेच सुटला! भाजपाने मराठवाड्यातील आणखी तीन उमेदवारांची केली घोषणा - Marathi News | BJP has announced the candidates of the constituencies caught in the discussion in the Grand Alliance; 3 names from Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाटाघाटीचा पेच सुटला! भाजपाने मराठवाड्यातील आणखी तीन उमेदवारांची केली घोषणा

मराठवाड्यातील आष्टी, देगलूर आणि लातूर शहर या तीन मतदार संघातील उमेदवारांचा भाजपाच्या तिसऱ्या यादीत समावेश आहे. ...

आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली - Marathi News | The suspense of 'Nanded North' in the front remains; Meanwhile, Jitesh Antapurkar, MLA for Deglaur in the Grand Alliance, has increased intimidation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आघाडीत ‘नांदेड उत्तर’चा सस्पेन्स; तर युतीत देगलूरसाठी आमदार अंतापूरकरांची धाकधूक वाढली

हदगाव, नांदेड दक्षिण, देगलूर या तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. या तीनही जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे. ...

देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार? - Marathi News | Deglur Assembly Suspense Continues; Will Congress-BJP take a different decision regarding constituencies? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूर विधानसभेचा सस्पेन्स कायम; कॉँग्रेस-भाजप मतदारसंघाबाबत वेगळा निर्णय घेणार?

भाजपा व काँग्रेसकडून अनेक इच्छुकांची तयारी; मात्र दोन्ही पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. ...

पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश - Marathi News | maharashtra assembly election 2024 bjp former mla subhash sabne left the party and join sambhaji raje swaraj party in parivartan mahashakti aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश

Maharashtra Assembly Election 2024: तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या या नेत्याने भाजपाला रामराम केला आहे. या नेत्याला परिवर्तन महाशक्ती आघाडीतून उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ? - Marathi News | Big news Congress MLA jitesh antapurkar arrives to meet bjp leader Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ?

क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच ते सात आमदारांवर काँग्रेसकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ...

शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही - Marathi News | Rahul Gandhi speech begins with the shout of Shivaji Maharaj, No one can stop the bharat jodo Yatra, says in deglur nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली ...

Deglur Bypoll: “...म्हणून देगलूरमध्ये भाजपचा पराभव झाला”; प्रवीण दरेकरांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | pravin darekar explained why bjp losses in deglur biloli bypoll election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...म्हणून देगलूरमध्ये भाजपचा पराभव झाला”; प्रवीण दरेकरांनी सांगितलं नेमकं कारण

Deglur Bypoll: महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला जमला म्हणतात. मग तो फॉर्म्यूला पंढरपुरात का जमला नाही, अशी विचारणाही दरेकर यांनी केली.  ...

जनतेला सुडाचे राजकारण नकाेय; देशातील पोटनिवडणुकांच्या निकालाने हे दाखवून दिले - अशोकराव चव्हाण - Marathi News | 'People don't want hate politics'; The results of the by-elections in the country showed this - Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जनतेला सुडाचे राजकारण नकाेय; देशातील पोटनिवडणुकांच्या निकालाने हे दाखवून दिले - अशोकराव चव्हाण

Ashokrao Chavan: जनतेला सुडाचे नाही, तर विकासाचे राजकारण हवे आहे. देशात महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आदी राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालातून जनतेने हे दाखवून दिले आहे. ...