- 21 Jun,24
07:26 PM
बंगालमध्ये आघाडी तोडली, विरोधात लढल्या; ममता वायनाडमध्ये प्रियांका गांधींसाठी प्रचार करण्याची शक्यता
- 20 Jun,24
08:48 PM
भाजपाचे भर्तृहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींकडून नियुक्ती
- 19 Jun,24
04:18 PM
चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले...
- 18 Jun,24
05:28 PM
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
- 17 Jun,24
10:14 PM
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
07:41 PM
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
- 16 Jun,24
08:26 PM
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
06:42 PM
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
05:19 PM
EVM अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही; वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
04:04 PM
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
- 13 Jun,24
11:43 AM
Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
- 12 Jun,24
10:46 AM
प्रियंका गांधी वाराणसीतून लढल्या असत्या तर पंतप्रधान मोदी हरले असते - राहुल गांधी
10:21 AM
राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
- 10 Jun,24
12:40 PM
काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण
12:07 PM
समाजात फूट पाडण्याचं भाजपाचं राजकारण जनतेने पूर्णपणे नाकारलं - अखिलेश यादव
11:51 AM
२०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढलं टेन्शन, म्हणाले...
11:27 AM
"पंतप्रधान मोदी स्वबळावर जिंकले नाहीत..."; 'मुंडन' करण्याच्या शपथेवर आप नेत्याचा यू-टर्न
- 09 Jun,24
11:36 AM
नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?; ममता बॅनर्जींनी स्पष्ट केली भूमिका
10:37 AM
"जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना..."; अधीर रंजन यांची भविष्यवाणी
- 08 Jun,24
03:31 PM
"मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
03:10 PM
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
11:48 AM
हे सरकार टिकणार नाही, सरकार स्थापनेपासून घोटाळा सुरू - संजय राऊत
11:09 AM
"ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
10:15 AM
४०० पार हा नारा दिल्यामुळेच भाजपाचे सर्वत्र नुकसान झाले आहे - प्रशांत किशोर
10:12 AM
"४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
- 06 Jun,24
01:01 PM
मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...
12:29 PM
नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, सीएएवर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली
12:15 PM
"लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार
11:13 AM
नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...
11:01 AM
"मैत्री अखंड राहो"; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन
10:02 AM
अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवलेत - संजय राऊत
09:53 AM
महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही - संजय राऊत
09:40 AM
"मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता..."; राऊतांचा टोला
08:33 AM
माझ्यासाठी येणारा काळ खूप कठीण; राजकीय भवितव्य आता कसं असेल हे मला माहीत नाही - अधीर रंजन चौधरी
- 05 Jun,24
04:58 PM
जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
03:35 PM
ते १७ खासदार कोण? जे नितीशकुमार किंवा चंद्राबाबुंचा खेळ बिघडवू शकतात, सत्तास्थापनेच्या बेरजेचे गणित...
02:27 PM
दिल्लीत सुपडा साफ, केजरीवाल-सिसोदिया जेलमध्ये...; निवडणुकीचे निकाल 'आप'साठी धोक्याची घंटा
01:55 PM
इतर स्पर्धक आले, मला उशिराने उमेदवारी मिळाली, अन्यथा...; हेमंत गोडसेंनी भुजबळांचे नाव न घेता खापर फोडले
01:26 PM
''काँग्रेसने उबाठासाठी योग्य काम केले नाही, पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधींना भेटणार''
11:48 AM
"माणसं विकत घेऊ शकतात, त्या ताकदीवर चोऱ्यामाऱ्या झाल्या"; संजय राऊत कडाडले
11:48 AM
भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना
11:21 AM
ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...
11:09 AM
"नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर..."; संजय राऊतांचे सूचक संकेत
11:00 AM
मोदींनी पदाचा राजीनामा देऊन संन्यास घ्यायला हवा - संजय राऊत
10:08 AM
अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत तर ती जागा चोरलेली आहे - संजय राऊत
09:11 AM
"उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"; मनसे नेत्याचा खोचक टोला
- 04 Jun,24
07:36 PM
बीडमध्ये धाकधुक वाढली! पंकजा मुंडे ३१ फेरीत ६९८ मतांनी पिछाडीवर, अखेरची फेरी राहिली
07:22 PM
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाचवेळी दिल्लीला जाणार; काय घडतेय? एनडीए, इंडिया आघाडीत मोठ्या हालचाली
06:56 PM
"पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी
06:31 PM
अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती
05:30 PM
मोदी, शाह यांचा अहंकार संपवला, पंतप्रधान स्वत:ला देव समजतात, त्यांचं नाक कापलं गेलं - संजय राऊत
05:14 PM
"नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका
05:01 PM
"नकली भगवान हार गए, नकली संतानने आपको हराया है"; संजय राऊतांची सडकून टीका
04:48 PM
राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपाची काय परिस्थिती? निकाल आला, सपाचा उमेदवार जिंकला
04:14 PM
अमरावती : नवनीत राणा पराभवाच्या छायेत; बच्चू कडूंच्या उमेदवाराने निर्णायक मते घेतली
03:44 PM
"बाप बाप होता है, देवेंद्र फडणवीसांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळे..."; सुषमा अंधारेंची खोचक टीका
02:56 PM
अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय
02:14 PM
मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता
02:08 PM
काँग्रेसच्या प्रयत्नांनंतर मोदींचा चंद्राबाबू नायडूंना फोन; नितीश कुमारांचीही प्रतिक्रिया आली
02:07 PM
"मी जनतेची माफी मागतो"; रायबरेलीतून भाजपाच्या दिनेश प्रताप सिंह यांनी स्वीकारला पराभव
01:19 PM
भाजप केवळ २३६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ९८; मग सत्ता कोणाच्या जिवावर...
12:21 PM
भाजपाला मोठा धक्का; स्मृती इराणी-अजय मिश्रासह मोदी सरकारचे 'हे' मंत्री पिछाडीवर
11:59 AM
२०१ जागांवर १००० चे मताधिक्य; भाजपाच्या १०७, कोणत्याही क्षणी पारडे फिरणार
11:12 AM
उत्तर प्रदेशनंतर राजस्थानमध्येही भाजपाला धक्का; इंडी आघाडी २५ पैकी १२ जागांवर आघाडीवर
10:56 AM
नाशिक - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पिछाडीवर
10:39 AM
साताऱ्यात शशिकांत शिंदे २० हजारांनी आघाडीवर
10:31 AM
अहमदनगर : तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील ७०९३ मतांनी आघाडीवर
10:27 AM
वाराणसीत मोदींनी बाजी पालटली! 9000 मतांनी घेतली आघाडी; स्मृती इराणी पिछाडीवर
10:10 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्गात कांटे की टक्कर! आधी विनायक राऊत, आता नारायण राणे आघाडीवर
10:00 AM
रावेरमध्ये रक्षा खडसे ३६३३२ मतांनी पुढे
09:59 AM
मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील १०९७४ मतांनी आघाडीवर
09:43 AM
सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर; उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर
09:10 AM
सुप्रिया सुळे पहिल्या फेरी अखेर 6941 मतांनी आघाडीवर
08:52 AM
अकाेला लाेकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार अनुप धाेत्रे आघाडीवर
08:43 AM
कोल्हापुर मतदार संघातून पोस्टल मतदानात शाहू छत्रपती आघाडीवर तर हातकणंगले मतदारसंघ पोस्टल मतदानात सत्यजित पाटील सरुडकर आघाडीवर
- 03 Jun,24
04:22 PM
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
03:02 PM
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
02:59 PM
‘ईव्हीएम’मध्ये गैरप्रकार नसेल तर सरकार का घाबरते?, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
02:07 PM
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
01:15 PM
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
12:01 PM
एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...
09:54 AM
"भाजपाचा पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न"; प्रतिभा सिंह यांचा आरोप
09:30 AM
EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील - प्रतिभा सिंह
- 02 Jun,24
09:18 PM
निवडणूक आयोग उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार.
04:23 PM
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
10:09 AM
कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
08:48 AM
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील - सोमनाथ भारती
08:51 AM
"जनतेने भाजपाच्या विरोधात प्रचंड मतदान केलंय"; आप उमेदवाराचा हल्लाबोल
- 01 Jun,24
02:44 PM
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; संजीव उन्हाळेंचे लोकसभा निकालावर भाकीत
11:22 AM
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले
10:36 AM
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
- 31 May,24
03:36 PM
अमित शाह यांच्या धमकीला जनताच उत्तर देईल - अरविंद केजरीवाल
03:31 PM
"पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला
01:37 PM
देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय; माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका - अरविंद केजरीवाल
10:21 AM
५७३ वेळा इंडिया आघाडी... महागाई, बेरोजगारीबद्दल एक शब्दही बोलले नाहीत - मल्लिकार्जुन खरगे
09:57 AM
"७५८ वेळा मोदी, ४२१ वेळा मंदिर-मशीद, २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं पण..."; खरगेंचा घणाघात
- 30 May,24
09:14 AM
"अच्छे दिन य़ेणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
- 29 May,24
10:32 AM
इंडिया आघाडीला मतं मिळताहेत 'खटाखट खटाखट', देशाचे खरे अच्छे दिन येणार 'फटाफट फटाफट' - राहुल गांधी
10:26 AM
"४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
09:32 AM
"केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
- 28 May,24
02:58 PM
"प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
10:30 AM
"हा विरोधकांचा प्रोपगंडा, तसंही मी एक..."; मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याबाबत योगींची पहिली प्रतिक्रिया
- 27 May,24
11:20 AM
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
11:10 AM
"मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10:54 AM
''ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे''; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
10:31 AM
"देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
- 25 May,24
04:26 PM
बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल - नरेंद्र मोदी
11:21 AM
पंतप्रधानांनी एक एक करून सर्व नेत्यांना बाजूला केलं - अरविंद केजरीवाल
11:11 AM
"भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
10:50 AM
लोकसभा निवडणूक: सहाव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान
09:36 AM
पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती या मतदानावेळी धरणे आंदोलनाला बसल्या, अनंतनाग-राजौरी मतदारसंघात गडबड होत असल्याचा आरोप.
09:09 AM
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले?
- 24 May,24
07:54 PM
"काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
01:54 PM
"काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
- 23 May,24
03:51 PM
काँग्रेसचे सरकार 7 जन्मात येणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12:32 PM
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
09:28 AM
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
08:41 AM
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
07:59 AM
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
- 22 May,24
02:06 PM
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
09:24 AM
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
- 21 May,24
07:29 PM
“जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
02:51 PM
अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार - सुनीता केजरीवाल
12:41 PM
"देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
08:49 AM
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
- 20 May,24
07:52 PM
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
03:27 PM
निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
01:43 PM
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
12:38 PM
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
- 18 May,24
04:46 PM
निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे जनतेला समजलं - अशोक गेहलोत
04:03 PM
"'काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
03:27 PM
"भाजपाला आता RSS चीही गरज नाही"; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
02:27 PM
भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे - उद्धव ठाकरे
01:14 PM
लोकांनी लोकांच्या भल्याचं राज्य आणावं, महाराष्ट्राचं भविष्य उज्वल आहे - शर्मिला ठाकरे
01:01 PM
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12:04 PM
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
12:01 PM
"ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
11:28 AM
आप हा असत्यावर उभा असलेला पक्ष, त्याची विश्वासार्हता शून्य नाही, मायनसमध्ये आहे - जेपी नड्डा
11:18 AM
मुलुंड कथित पैसे वाटप प्रकरण - सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
10:53 AM
"केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
07:54 AM
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
- 17 May,24
10:40 AM
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त
08:32 AM
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
- 16 May,24
02:50 PM
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
01:27 PM
"गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs
11:53 AM
मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल
11:19 AM
"भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
- 15 May,24
05:33 PM
मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे
12:40 PM
जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार - मल्लिकार्जुन खरगे -
11:42 AM
केवळ पदयात्रा केल्याने माणूस विकसित होऊ शकत नाही; मनेका गांधींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11:31 AM
"मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
10:36 AM
"काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
09:07 AM
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
- 14 May,24
05:37 PM
तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल - अरविंद केजरीवाल
04:18 PM
"केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
02:45 PM
जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल
02:19 PM
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
12:09 PM
वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
08:55 AM
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
08:34 AM
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
- 13 May,24
03:43 PM
"कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
12:43 PM
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
11:54 AM
घराणेशाही भ्रष्टाचाराला जन्म देते आणि संधी नष्ट करते - नरेंद्र मोदी
11:50 AM
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
10:49 AM
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
09:49 AM
सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान
07:42 AM
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
- 12 May,24
02:43 PM
"देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
01:20 PM
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
10:49 AM
सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे
10:43 AM
"उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
- 11 May,24
05:28 PM
"मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
04:30 PM
"मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
02:26 PM
"काँग्रेसच्या साठ वर्षांच्या तुलनेत आम्ही फक्त दहा वर्षांत तिप्पट कामे केली" नितीन गडकरींचा दावा
01:32 PM
लोकशाहीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचे काम, ४०० जागा हव्यात कशाला ते तरी सांगा- नितीन राऊत
11:06 AM
मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत - राहुल गांधी
10:46 AM
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
- 09 May,24
04:19 PM
मला काहीतरी चांगलं करायचंय, पुतणे म्हणून किती दिवस मते मागू : अजित पवार
12:26 PM
नाटक सिनेमाच्या शूटिंगमुळे खासदारांना वेळ मिळेना; अजित पवारांचा कोल्हेंना टोला
11:35 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःचं घर देखील नाही - डॉ. मोहन यादव
11:17 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
10:32 AM
"हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
- 08 May,24
05:30 PM
"मोदींनी मित्रांचं 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं अन् शेतकरी आत्महत्या..."; प्रियंका गांधींचा पलटवार
04:32 PM
भाजपाला तुमच्याकडून आरक्षणाचा लाभ हिसकावून घ्यायचाय - प्रियंका गांधी
03:38 PM
"मी तुम्हाला धक्का देईन, ओरडेन, पळायला लावेन..."; प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं
12:02 PM
"पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
11:32 AM
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १५ ईव्हीएम, ५ कंट्रोल युनिट आणि २३ व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड
- 07 May,24
05:39 PM
पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा
05:20 PM
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल
05:17 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.७३ टक्के मतदान, कुडाळ विधानसभा मतदार संघाने घेतली आघाडी
04:45 PM
"इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
01:30 PM
कोल्हापूरची जनता शाहू छत्रपती यांच्या मागे, जनतेचाच विजय होईल; ऋतुराज पाटील यांना विश्वास
12:46 PM
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
12:37 PM
कोल्हापुरातील करवीर मतदारसंघात सर्वाधिक ३१.९५ टक्के मतदान, सर्वात कमी चंदगडमध्ये
12:27 PM
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
11:16 AM
'सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीने बळीचा बकरा बनवले'; संजय राऊत म्हणाले, 'दया येते'
10:41 AM
रायगड - मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट
09:48 AM
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
09:02 AM
बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
07:18 AM
बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान
- 06 May,24
05:49 PM
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
05:21 PM
"दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
03:33 PM
पंतप्रधान मोदींना संविधान काढून टाकायचंय आणि फक्त राज्य करायचंय - राहुल गांधी
02:59 PM
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
02:52 PM
मुंबई - वांद्रे येथे प्रचारावेळी ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने, दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी
02:45 PM
नाशिक - दिंडोरी मतदारसंघातून हरिशचंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजपाला दिलासा
02:41 PM
कल्याण - ठाकरे गटाच्या रमेश जाधवांकडून उमेदवारी अर्ज मागे, वैशाली दरेकर ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार
02:41 PM
नाशिक - शांतीगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यास ठाम, उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याचं केले स्पष्ट
02:11 PM
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
11:59 AM
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
- 05 May,24
12:04 PM
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
- 04 May,24
05:24 PM
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
04:51 PM
मोदी सरकार नेहमीच महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीश उभं - प्रियंका गांधी
03:55 PM
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
02:58 PM
एका पैशाच्या घोटाळ्याचा आरोप नाही, तुमची मुलं, नातवंडं हीच माझी वारस - नरेंद्र मोदी
02:14 PM
ठाणे - उद्धव सेनेचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश
01:55 PM
माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली - नरेंद्र मोदी
01:19 PM
"पाकिस्तानचे नेते काँग्रेसच्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी प्रार्थना करताहेत"; मोदींचं टीकास्त्र
12:01 PM
"आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार..." पुण्यात मविआच्या सभेत राहुल गांधींची घोषणा
01:01 PM
दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय - नरेंद्र मोदी
12:16 PM
महायुती विकासाची मेट्रो तर महाविकास आघाडी बंद पडलेलं इंजिन; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
10:38 AM
"देशातील सर्व बनावट लोकांना हटवा"; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल
10:35 AM
स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही - अजय राय
- 03 May,24
04:20 PM
देशाला आणखी एका विभाजनाकडे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
04:03 PM
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
02:54 PM
प्रियंकाजी कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील - जयराम रमेश
01:55 PM
राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत - जयराम रमेश
01:33 PM
सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार
12:50 PM
राहुल गांधी इतके घाबरलेत की ते वायनाडमधून पळून रायबरेलीला पोहोचलेत - नरेंद्र मोदी
12:43 PM
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
12:05 PM
नोकरी-रोजगार, गरीबी-शेतकरी, महागाई-बेरोजगारी, विकास- गुंतवणूक, युवक इत्यादी मुद्दे मोदी विसरलेत - लालू प्रसाद यादव
11:49 AM
"पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
11:43 AM
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11:30 AM
काँग्रेसच्या काळ्या कृत्यांबद्दल मला जास्त बोलायचं नाही कारण ते निवडणुकीत हरत आहे - कंगना राणौत
11:20 AM
"राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10:33 AM
"स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
05:47 AM
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
05:47 AM
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
05:47 AM
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
- 02 May,24
05:52 PM
"भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
05:38 PM
दागिने, संपत्ती, आरक्षणाबाबत मोदींचा खोटा प्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
03:21 PM
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
03:16 PM
काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ - नरेंद्र मोदी
02:08 PM
धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच मान्य नाही, दिले तर विरोध करु - शरद पवार
01:14 PM
"न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
12:02 PM
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे
10:44 AM
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
09:01 AM
कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
- 01 May,24
03:48 PM
ठाणे, कल्याणमध्ये मनसे रसद पुरविणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीला
03:36 PM
"फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
02:14 PM
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला
02:01 PM
गेली १० वर्षे विरोधी बाकांवर बसणाऱ्या खासदारामुळे बारामतीचे प्रचंड नुकसान - सुनेत्रा पवार
01:04 PM
महाराष्ट्र भोळा आहे, गद्दार नाही; आम्ही बोलतो ते करून दाखवतो, उद्धव ठाकरेंचे मोदींना प्रत्युत्तर
12:34 PM
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
12:24 PM
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
12:01 PM
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
10:58 AM
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
- 30 Apr,24
06:11 PM
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
05:54 PM
जगातील कोणतीही शक्ती काँग्रेसला बुडण्यापासून वाचवू शकत नाही - राजनाथ सिंह
05:23 PM
"डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
03:51 PM
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
03:30 PM
देशात अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
02:56 PM
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
02:28 PM
कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान
01:58 PM
भाजपकडे भ्रष्टाचाऱ्यांच्या वॉशिंग मशीनची गॅरंटी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा घणाघात
12:55 PM
मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले
12:55 PM
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
12:28 PM
राहुल गांधींनी जेव्हापासून पक्षाची सूत्रं हाती घेतली, तेव्हापासून ते पक्षाची पातळी खाली आणताहेत - अमित शाह
12:04 PM
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
11:08 AM
विरोधकांकडे केवळ भ्रष्टाचाराचे धोरण; मोदींकडे मात्र विकासाचे धोरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10:45 AM
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
09:15 AM
सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा
- 29 Apr,24
06:55 PM
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
06:06 PM
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
04:31 PM
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
02:45 PM
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
03:11 PM
"आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
02:58 PM
"साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा" धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा
02:38 PM
काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार - राहुल गांधी
01:55 PM
"कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
01:44 PM
नाशिकात महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
11:19 AM
मी इथे पैसे कमवण्यासाठी नाही तर जनसेवेसाठी आलोय - दिग्विजय सिंह
10:55 AM
नाशिक - लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज आज दाखल करणार उमेदवारी अर्ज
10:47 AM
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
10:08 AM
बारामतीच्या सुनांनी घड्याळासमोरील बटन दाबून 'सून बाहेरची की घरची' हे दाखवून द्या - अजित पवार
- 28 Apr,24
05:07 PM
"हे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते"; मोदींचा काँग्रेसला खोचक टोला
05:00 PM
राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता - नरेंद्र मोदी
12:22 PM
अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल
11:49 AM
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
11:38 AM
ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा
11:07 AM
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
06:53 AM
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
06:52 AM
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
- 27 Apr,24
06:29 PM
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
05:35 PM
भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
04:38 PM
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
01:36 PM
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
- 26 Apr,24
06:21 PM
मतदान कर्मचारी केंद्र बंद करून पंगतीत जेवायला बसले; २५ मिनिटांनी उठले, तोवर मतदार...
05:58 PM
"माझा फोटो लहान, अस्पष्ट..."; भूपेश बघेल यांचा मतदानादरम्यान EVM मध्ये गडबड झाल्याचा आरोप
04:58 PM
"मोदी घाबरलेत, स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू..."; राहुल गांधींचा पंतप्रधानांना खोचक टोला
02:10 PM
"मी मागच्या जन्मी बंगालमध्ये जन्मलो..."; नेमकं काय म्हणाले मोदी?, ममता बॅनर्जींवर टीकास्त्र
01:12 PM
मेहरबानी करा माझ्या घरी येऊ नका, नारायण राणेंना सांगितलेले; ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम यांचा दावा
11:04 AM
"जितकं जास्त मतदान होईल, तितकी..."; दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
- 25 Apr,24
04:12 PM
"विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र
02:29 PM
"राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
01:30 PM
"राहुल गांधींना माझा अपमान करण्यात मजा येते"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार पलटवार
01:07 PM
नरेंद्र मोदी गरिबांचे नव्हे तर अब्जाधीशांचे नेते आहेत हे भारतातील जनतेला समजलंय - राहुल गांधी
12:41 PM
"पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात
12:15 PM
खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? - चंद्रशेखर बावनकुळे
12:08 PM
"शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला
11:07 AM
रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन
- 24 Apr,24
05:59 PM
उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका
05:42 PM
वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा
02:30 PM
नवनीत राणांच्या सभेच्या बॅनरवरून अजित पवार गायब; मोठी किंमत मोजावी लागेल, राष्ट्रवादीचा इशारा
01:17 PM
"काँग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, बाद भी..."; 'वारसा करा'वरून राजकारण तापलं, मोदींचं टीकास्त्र
- 23 Apr,24
05:13 PM
"भाजपाला मत द्या, ममता बॅनर्जींच्या गुंडांना उलटं लटकवू"; अमित शाह यांचा हल्लाबोल
01:55 PM
"मी काँग्रेसच्या राजकारणाचा पर्दाफाश केला तेव्हा..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
12:36 PM
"उद्धवजी... तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीय"; चित्रा वाघ यांची बोचरी टीका
11:58 AM
"आजीपासून नातवापर्यंत..."; योगी आदित्यनाथ यांचा राहुल गांधींवर जोरदार पलटवार
- 22 Apr,24
03:21 PM
ओपिनिअन पोलमुळे मतदान घटले? पक्ष बाजुलाच राहिले! पहिल्या टप्प्यावरून निवडणूक आयोगच चिंतेत
01:02 PM
पुन्हा एकत्र येणार का? प्रश्नावर अजित पवार म्हणाले, '७ मे चे मतदान होऊद्या मग सांगतो'
- 21 Apr,24
03:30 PM
काँग्रेसचं लक्ष केवळ भ्रष्टाचारावर, जनधन खात्याला केला विरोध - नरेंद्र मोदी
03:28 PM
"काँग्रेसने 'टेक सिटी'ला 'टँकर सिटी' बनवलं", मोदींचं टीकास्त्र; सिद्धरामय्यांचा पलटवार
08:28 AM
निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान
- 20 Apr,24
03:01 PM
"राहुल बाबा दर 3 महिन्यांनी सुट्टीसाठी..."; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खोचक टोला
01:57 PM
"जसे अमेठीतून पळाले तसं वायनाड सोडावं लागेल"; मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
12:39 PM
बारामतीत ५१ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचे अर्ज, पुण्यातून वसंत मोरेंचा अर्ज
11:09 AM
"मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवं आहे - उद्धव ठाकरे
10:27 AM
राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर 'रामबाण'
10:25 AM
आमचं हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं - उद्धव ठाकरे
10:08 AM
पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता...?; उद्धव ठाकरे यांचं 'क्लिअर कट' उत्तर
09:26 AM
कानपूर - पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही - भाजपा नेते प्रकाश शर्मा
09:14 AM
"400 पारचा संकल्प अवघड"; भाजपाच्या दिग्गज नेत्याने मोदींना लिहिलं पत्र, यावर घेतला आक्षेप
- 19 Apr,24
07:25 PM
पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न - नाना पटोले
07:02 PM
नाशिकचा तिढा लवकरच सुटेल लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत घोषणा करतील - राहुल शेवाळे
05:57 PM
मोदींच्या खोट्या आश्वासनांना जनता आता कंटाळलीय, सध्याच्या सरकारवर सर्वांचाच राग - तेजस्वी यादव
- 18 Apr,24
07:53 PM
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा...
05:33 PM
"तेजस्वी यादव यांच्यासारखा नेता देशाला..."; प्रशांत किशोर यांचा खोचक टोला
04:18 PM
"नाचता येईना अंगण वाकडे..."; अमित शाह यांचा राहुल आणि प्रियंका गांधीवर घणाघात
03:35 PM
"मी स्वतःला श्रीकृष्णाची गोपिका मानते"; हेमा मालिनींनी सांगितलं राजकारणात येण्याचं कारण
01:48 PM
"अरविंद केजरीवालांना जेलमध्ये..."; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपावर मोठा आरोप
01:17 PM
पुण्यातून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा अर्ज दाखल, मुरलीधर मोहोळांशी लढत
01:11 PM
शिरूरमधून महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हेंचा अर्ज दाखल, महायुतीच्या आढळरावांशी लढत
01:02 PM
ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका - अजित पवार
11:48 AM
पुणे लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी भरला अर्ज, सुनेत्रा पवारांशी लढत
- 17 Apr,24
03:50 PM
"ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार
02:51 PM
Video - "जनतेवर अन्याय करणाऱ्या भाजपाची पाठवणी निश्चित"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र
01:40 PM
सुप्रिया सुळेच निवडून येतील; बारामतीच्या खडकवासला मतदार संघातील नागरिकांची प्रतिक्रिया
- 16 Apr,24
10:10 PM
वंचित आघाडी वेगळी लढल्याचा फटका प्रकाश आंबेडकरांनाही बसणार? अकोल्याच्या जागेचा ओपिनिअन पोल...
08:35 PM
अजित पवारांची राष्ट्रवादी किती जागा जिंकणार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? धक्कादायक सर्व्हे आला
02:16 PM
राहुल, प्रियंका की... अमेठी-रायबरेलीमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?; जयराम रमेश य़ांनी दिलं उत्तर
12:35 PM
सातारा - भाजपा उमेदवार उदयनराजे भोसले १८ एप्रिलला अर्ज दाखल करणार
12:28 PM
गरिबांना पुढील 5 वर्षे मोफत रेशन मिळेल, 3 कोटी कायमस्वरूपी घरे बांधणार, ही मोदींची गॅरंटी - नरेंद्र मोदी
12:19 PM
"घमंडिया आघाडीला राम मंदिराची अडचण, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर..."; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
- 15 Apr,24
05:28 PM
भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान - राहुल गांधी
- 13 Apr,24
09:22 AM
जे सरकार शेतकरी विरोधी काम करेल त्याला आमचा विरोध असेल - राकेश टिकैत
08:47 AM
INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा
- 12 Apr,24
02:57 PM
जयंत पाटील यांना मुलाच्या विजयाची खात्री नसल्याने दुसऱ्याचा बळी दिला, राजू शेट्टी यांचा आरोप
11:15 AM
कडक उन्हात हेमा मालिनी पोहोचल्या थेट शेतात, पदर खोचून केलं काम; म्हणाल्या...
- 11 Apr,24
06:57 PM
मोदींची वक्रदृष्टी झाल्यास तोंडाला फेस येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
04:49 PM
जेव्हा देशासमोर कोरोनाचं आव्हान होतं, तेव्हा गांधी घराण्यातील एकही व्यक्ती अमेठीत दिसली नाही - स्मृती इराणी
04:48 PM
अमेठीत उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस का करतेय उशीर?; स्मृती इराणींनी सांगितलं कारण
04:30 PM
पुणे - शरद पवारांची आज सदिच्छा भेट घेतली. पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी वेट अँन्ड वॉच - धैर्यशील मोहिते पाटील
04:29 PM
पुणे - शरद पवार आणि आमच्या कुटुंबाचे जुने, ऋणानुबंध संबंध, धैर्यशील मोहिते पाटलांची प्रतिक्रिया
03:36 PM
पुणे - शरद पवारांच्या भेटीसाठी माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील पोहचले, उमेदवारीवर होणार चर्चा
- 10 Apr,24
03:09 PM
डीएमके, इंडिया आघाडीचे लोक महिलांचा अपमान करतात; राम मंदिरावर बहिष्कार टाकतात - नरेंद्र मोदी
02:43 PM
"काँग्रेसचे 'युवराज' शक्तीचा अपमान करतात"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात
11:51 AM
निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या बांसुरी स्वराज; डोळ्याला दुखापत
- 09 Apr,24
06:18 PM
दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले
03:59 PM
अयोध्येत राम मंदिर बांधले जाऊ नये यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले - नरेंद्र मोदी
02:56 PM
जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
12:37 PM
आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न पण भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही - ममता बॅनर्जी
- 06 Apr,24
04:42 PM
'ओव्हर कॉन्फिडन्समुळे अनेकांचा घात'; खासदारांचे तिकीट कापल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
- 05 Apr,24
03:58 PM
"एकदा तुम्ही मला खासदार म्हणून निवडून द्या मग मी..."; अरुण गोविल यांनी थेट सांगितलं
03:15 PM
एकेकाळी तुम्हीच राणेंचे प्रचारप्रमुख होता...; वैभव नाईकांनी किरण सामंतांना लीडची आठवण करून दिली
02:52 PM
वंचितने ऐनवेळी उमेदवार बदलला, त्याचाच अर्ज बाद ठरला; प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका
10:53 AM
"झूठ का दरबार- मोदी सरकार"; लालू प्रसाद यादव यांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले...
- 04 Apr,24
05:37 PM
“नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अंश”; कंगना राणौतने केली पंतप्रधानांची स्तुती
12:38 PM
"कमलनाथ यांनी स्वत:ची जागा वाचवली तरी..." कैलाश विजयवर्गीय यांचा खोचक टोला
11:53 AM
मला पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद दिलं तरी मी भाजपामध्ये जाणार नाही - सिद्धरामय्या
- 03 Apr,24
05:19 PM
पुणे शहरातून 'वंचित' चा पहिला खासदार म्हणून शंभर टक्के निवडून येणार - वसंत मोरे