RCB Playoffs Scenario: 8 पैकी 7 सामने हरले, तरीही अजून 'प्ले-ऑफ'मध्ये मिळू शकतं स्थान, कसं? जाणून घ्या

RCB Playoffs Qualification Scenario: बंगळुरूने पहिला सामना सोडल्यास इतर सर्व सामने हरले, पण त्यांना अद्याप आणखी ८ सामने खेळायचे आहेत.