एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व उपनगर पालक मंत्री अँड.आशिष शेलार यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. ...
Nashik Crime News in Marathi: नाशिकमध्ये मार्च महिन्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या उमेश आणि प्रशांत जाधव या दोन भावांची हत्या करण्यात आली. यातील नवव्या आरोपीला पोलिसांनी ठाणे शहरालगत असलेल्या एका भागातून अटक केली. ...
म्हासुर्ली - राधानगरी : बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील विद्यार्थिनी ... ...
कोल्हापूर : ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील धार्मिक स्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ ... ...
भारत मातेचे रक्षण करताना एक मुलगा मी गमावला. पण, त्याचा अभिमान वाटतो, अशा भावना शहीद जवान सूरज मोहिते यांच्या आई उषा मोहिते यांनी 'लोकमत'जवळ व्यक्त केल्या. ...
साहिल सध्या कोलकात्यातील सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ...
या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली. ...
शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण करणे. कुपोषण, बालमृत्यू कमी करणे, लिंगभेद व बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त कुटुंब निर्माण करणे हा या आदिशक्ती अभियानाचा उद्देश असेल. ...
चोंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व मंत्री बैठकीला उपस्थित होते. ...
Crime News: बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात प्रेयसीला भेटायला गेला आणि प्रेमिकेच्या नातेवाइकाने केलेल्या मारहाणीत त्याचा खून झाला. कुमार वयातील प्रेम मायाजाल ठरले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. ...
Jalgaon News: शेतातील तळ्यात बुडून तरुणासह दोन जणांचा मृत्यू झाला. ही घटना अंतुर्ली ता. पाचोरा येथे गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र प्रभात कोळी (१४, रा. पुनगाव ता. पाचोरा) आणि पदमसिंग भगवान पाटील (२१, रा. अंतुर्ली बुद्रूक ता. ...