lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

यदू जोशी

काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर

एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा आपापले सुभे/जिल्हे सांभाळावेत, अशी रणनीती ठरविण्यात आली. एका जिल्ह्यातील नेत्याने दुसऱ्या जिल्ह्यात लुडबुड करू नये, असा संदेश गडबड करू शकतात अशा नेत्यांना दिल्लीवरूनच दिला गेला. ...

खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ...

निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात

राष्ट्रीय अन् विकासाच्या मुद्द्यांवर भारी पडत आहे जातींचा फॉर्म्युला ...

मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी नेते परराज्यात करताहेत पडद्यामागील जोरदार हालचाली; प्रभारीं’ची रणनीती ठरणार निर्णायक

उत्तर प्रदेशमधील निकाल आश्चर्यकारक असतील, असा दावा काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी केला आहे. ...

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता

स्था. स्व. संस्था निवडणुका विधानसभेपूर्वीच! लोकसभेतील यशावर भाजप घेणार निर्णय ...

'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस!

यावेळच्या प्रचारात सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राने असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस गाठला आहे! ...

लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

जूनमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर राज्यातील अनेक इच्छुकांची नजर ...

पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पन्नाप्रमुख, बुथप्रमुख गेले कुठे?, अनेक मतदारांची नावे गायब; घटलेल्या मतदानाने चिंता

मतटक्का घसरल्याची भाजपमध्ये जोरदार चर्चा, मतदारांनी प्रत्यक्ष मतदानासाठी आले पाहिजे याची व्यवस्था पन्नाप्रमुखांनी करणे अपेक्षित असते.  ...