lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विवेक चांदुरकर

बांधकाम साहित्य हटविण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बांधकाम साहित्य हटविण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या

सावरगांव नेहू येथील विश्वगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यात आले. ...

बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

आदिवासी ग्राम वसाली येथील घटना : आगीत अन्नधान्य, कपडे, रोकड, कागदपत्रांसह इतर साहित्य भस्मसात  ...

अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय

अभयारण्यात ३१ पाणवठ्यांवर होणार प्राणी गणना, यंदा प्राणी प्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद घेता येणार  ...

आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आदिवासी ग्राम वसाली येथे भीषण पाणीटंचाई; घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती 

वसाली येथील पाणीटंचाइकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...

Buldhana: शेगाव पालिकेच्या कचरा डेपोला आग   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: शेगाव पालिकेच्या कचरा डेपोला आग  

Buldhana News: शेगाव शहराबाहेर असलेल्या नगरपालिकेच्या घनकचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड)ला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...

Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ...

पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मृतदेह सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, भारतच्या मृत्यू मुळे पळशी सुपो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा

यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे ...