लाईव्ह न्यूज :

विलास बारी

Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला  - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला 

Maharashtra Lok Sabha election results 2024: उत्तर महाराष्ट्र हा शिवसेना-भाजप महायुतीचा बालेकिल्ला मानला जात असताना या निवडणुकीवेळी महायुतीतील गोंधळाचा आणि परस्परांमध्ये असलेल्या समन्वयाचा अभाव यामुळे महाविकास आघाडीने लाभ उठविला.  ...

सोमवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा होणार सुरू, जळगाव-गोवा सेवा दररोज; तिकीट बुकिंगला सुरुवात - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोमवारपासून जळगाव-पुणे विमान सेवा होणार सुरू, जळगाव-गोवा सेवा दररोज; तिकीट बुकिंगला सुरुवात

Jalgaon News: विमानतळावरून गेल्या महिन्यात गोवा - जळगाव - हैदराबाद अशी विमान सेवा ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली. या विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, पुणे विमान सेवा सुरू करण्याबाबतदेखील जळगावकरांची मागणी होती. ...

Jalgaon: जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे ३ जूनपर्यंत करता येणार नाही उन्हात काम - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे ३ जूनपर्यंत करता येणार नाही उन्हात काम

Jalgaon News: कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. २५ मे ते ३ जून या कालावधीत कामगारांकडून उन्हात काम करून घेऊ नये तसेच खासगी कोचिंग क्लासेसच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले आहेत. ...

सुरेशदादांचा निर्णय भाजपच्या दबावातून-संजय सावंत यांचा आरोप - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरेशदादांचा निर्णय भाजपच्या दबावातून-संजय सावंत यांचा आरोप

मी कुणाच्या दबावात येत नाही: सुरेशदादा. ...

शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

सुरेशदादा जैन यांच्याकडून गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुरेशदादा जैन यांनी ही घोषणा केली आहे. १९७४ पासून सुरेशदादा जैन हे राजकारणात होते. ...

भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेची धडक, शिंदेसेनेची रसद कोणाला? करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेची धडक, शिंदेसेनेची रसद कोणाला? करण पाटील व स्मिता वाघ यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष 

jalgaon lok sabha: मतदारसंघात जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार आहेत. अमळनेर मतदार संघात  अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर चाळीसगाव व जळगाव शहर मध्ये भाजपचे आमदार आहेत. ...

उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल

भुसावळच्या सभेत फडणवीसांनी घेतला उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार ...

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांनी मोदी सरकारच्या केलेल्या स्तुतीवरून ठाकरेंचा पलटवार ...